WTC Final 2021-2023

Cricket-Australia

ऑस्ट्रेलियाच्या विजयाने वाढल्या टीम इंडियाच्या अडचणी; WTC अंतिम फेरीसाठी करावा लागणार संघर्ष

डिसेंबर 11, 2022

ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्या दरम्यानच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने आपल्या नावे केला. ऑस्ट्रेलियाने ऍडलेड येथे झालेल्या या सामन्यात तब्बल 419 धावांनी....