WTC Final Ravichandran Ashwin On Bench
WTC फायनल मध्ये संधी नाकारल्यानंतर अश्विनचा मोठा निर्णय, आता ‘या’ संघासाठी खेळणार
भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतिम सामन्यानंतर मायदेशी परतला आहे. या अंतिम सामन्यात त्याला अंतिम 11 मध्ये संधी मिळाली नव्हती.....






