Yash Veer Singh
CWG 2026: भालाफेकीत भारताची दुहेरी कमाई; नीरजला रौप्य, यश वीरला कांस्य
यंदाच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा (Commonwealth Games) नववा दिवस भारतासाठी अत्यंत शानदार ठरला. पुरुषांच्या भालाफेक (javelin throw) प्रकारात भारताने दमदार कामगिरी करत दोन पदके जिंकली. भारताचा....






