Yuvraj Singh Gives Big Reaction About World Cup
आख्खं जग म्हणतंय ‘भारत विश्वचषकाचा प्रबळ दावेदार’, पण वर्ल्ड चॅम्पियन युवराजला नाही गॅरेंटी; म्हणाला…
दर चार वर्षांनी खेळला जाणारा विश्वचषक यावर्षी भारतात खेळला जाणार आहे. भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात विश्वचषक 2023 स्पर्धेचे आयोजन होणार आहे. घरच्या मैदानांवर खेळणाऱ्या भारतीय संघाला....






