Zaheer Khan On Indian Bowling
झहीर म्हणतोय, “भारतीय वेगवान गोलंदाजी आक्रमणात ‘ही’ कमतरता”
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India Tour Of South Africa) भारतीय क्रिकेट संघाला गोलंदाजांकडून चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा आहे. गेल्या काही वर्षांत भारतीय संघाच्या विजयात गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका....






