ZIM v IRE
‘या’ क्रिकेटरची बड्डेदिनी स्वत:लाच ग्रेटभेट, शतक ठोकत मोडला मितालीचा २२ वर्षे जुना विक्रम
क्रिकेटविश्वात दररोज कितीतरी जुने विक्रम मोडत असतात तर नव्या विक्रमांचीही नोंद होत असते. सध्या आयर्लंडचा महिला संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर असून उभय संघात वनडे मालिका सुरू....






