ZIMvIRE

रझाच्या खेळाने झिम्बाब्वे पुन्हा ‘सिकंदर’! आयर्लंडला नमवत केली विश्वचषकात विजयी सुरुवात

—
ऑक्टोबर 17, 2022

ऑस्ट्रेलियात सुरू झालेल्या टी20 विश्वचषकाच्या (T20 World Cup 2022) दुसऱ्या दिवशी झिम्बाब्वे आणि आयर्लंड यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. सुरुवातीला संकटात सापडलेल्या झिम्बाब्वेने नंतर शानदार....