---Advertisement---

ट्विटरवर दिग्गजांनी केले विराटच्या ५०व्या शतकाचे कौतुक

On: सोमवार, नोव्हेंबर 20, 2017 7:21 PM
---Advertisement---

कोलकाता । विराट कोहली हा जगातील एक परिपूर्ण फलंदाज आहे हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे. विराटच्या आज केलेल्या ५०व्या आंतरराष्ट्रीय शतकामुळे तो पुन्हा एकदा संघासाठी किती महत्वाचा खेळाडू आहे हे अधोरेखित झाले.

आपल्या १८व्या कसोटी शतकानंतर ह्या खेळाडूने अनोख्या पद्धतीने आनंद व्यक्त केला. २९वर्षीय विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ८वे स्थान मिळवले आहे.

त्याच्या पुढे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर(१००), रिकी पॉन्टिंग(७१), कुमार संगकारा(६३), जॅक कॅलिस(६२), हाशिम अमला(५४), महेला जयवर्धने(५४) आणि ब्रायन लारा(५३) हे खेळाडू आहेत.

त्याच्या या कामगिरीवर अनेक दिग्गजांनी ट्विटकरून आनंद व्यक्त केला तसेच विराट एक वेगळा खेळाडू असल्याचे म्हटले आहे.

https://twitter.com/shekharkapur/status/932545284898545664

https://twitter.com/MichaelVaughan/status/932522991631589376

https://twitter.com/robbieuthappa/status/932558965849886720

https://twitter.com/cricketwallah/status/932524130100043776

https://twitter.com/cricketaakash/status/932539944785944576

https://twitter.com/cricketwallah/status/932524130100043776

https://twitter.com/RajatSharmaLive/status/932559435939037184

https://twitter.com/sardesairajdeep/status/932523390254112768

https://twitter.com/cricketaakash/status/932517752325128192

https://twitter.com/tiwarymanoj/status/932527628304580608

https://twitter.com/sanjaymanjrekar/status/932525358712098816

https://twitter.com/harbhajan_singh/status/932524180217589760

https://twitter.com/bhogleharsha/status/932522708360769536

https://twitter.com/ImRaina/status/932600408547217408

https://twitter.com/MahelaJay/status/932565805669130241

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment