Test Match
IND vs SA: पहिल्या टेस्टनंतर हा खेळाडू आता दुसऱ्या सामन्यातूनही बाहेर पडण्याची शक्यता, संघाची चिंता वाढली
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना कोलकाता येथील ऐतिहासिक ईडन गार्डन्स क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ फक्त....
सर्वाधिक द्विशतके ठोकणारे भारतीय खेळाडू; टॉप-5 वर यशस्वी जयस्वालची नजर
अहमदाबादच्या मैदानावर पुन्हा एकदा भारतीय फलंदाज यशस्वी जयस्वालचा इतिहास घडताना दिसत आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी सामन्यात हा तरुण फलंदाज आपल्या तिसऱ्या द्विशतकाच्या अगदी....
ध्रुव जुरेलनं शतक सेनेला समर्पित केलं; बंदुकीसारखा बॅट उंचावून सेलिब्रेशन करण्यामागचं कारणही सांगितलं
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर टीम इंडियाने....
IND vs WI; कसोटी मालिकेपूर्वी केएल राहुलची बॅट तळपली, ऑस्ट्रेलिया-अ विरुद्ध ठोकला शतक
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील 2 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियाला एक आनंदाची बातमी मिळाली आहे. अनुभवी फलंदाज केएल राहुलचा कसोटी....
NZ vs ZIM: न्यूझीलंडने 39 वर्षांनी इतिहास घडवला; भारतानंतर असं करणारी तिसरी टीम ठरली
झिम्बाब्वे विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लब येथे खेळला जात आहे. या सामन्यात किवी फलंदाजांनी धुमाकूळ घातला....
4 वर्षांपूर्वी ओव्हलवर भारताचा जलवा! रोहितचं शतक, विराट-शार्दुलची फिफ्टी, इंग्लंड आजही घाबरतंय
भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटचा कसोटी सामना 31 जुलैपासून ओव्हलच्या मैदानावर खेळला जाणार आहे. या लढतीसाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. मात्र भारताला या सामन्यात....
जो रूटने मोडला पॉन्टिंगचा मोठा विक्रम; मैदानावरच दिली खास प्रतिक्रिया
इंग्लंडचा फलंदाज जो रूट आता कसोटी क्रिकेटमध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. या बाबतीत जो रूटने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगला....
IND vs ENG : कॅप्टन बेन स्टोक्सने रचला इतिहास; 1936 नंतर पहिल्यांदाच घडला असा पराक्रम
मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस इंग्लंडने भारतावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. जो रूटच्या 150....
माझ्या हातात काही नाही, गोलंदाजीचं कर्णधार ठरवतो… गिलवर नाराज आहे का शार्दुल?
भारताचा वेगवान गोलंदाज अष्टपैलू शार्दुल ठाकुरने चौथ्या कसोटीत आपल्याला कमी ओव्हर दिल्यामुळे लय बिघडल्याची कबुली दिली आहे. दिवसअखेरच्या पत्रकार परिषदेत शार्दुलने स्पष्टपणे सांगितलं की, “मला....
IND vs ENG: भारताविरुद्ध चौथ्या कसोटीत एक-दोन नाही, तब्बल 7 मोठे विक्रम तोडू शकतो जो रूट!
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना 23 जुलैपासून खेळला जाणार आहे. हा सामना मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर होणार आहे. यादरम्यान जो....
IND vs ENG: मॅंचेस्टरची खेळपट्टी फिरकीसाठी की वेगासाठी? जाणून घ्या संपूर्ण रिपोर्ट
भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना आजपासून मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळला जाणार आहे. जरी टीम इंडियाने येथे कसोटी सामन्यात विजयाचे खाते उघडलेले नाही.....
मॅंचेस्टरमध्ये विजयाचं स्वप्न अजून अधुरं, गिल-गंभीरसमोर इतिहास बदलण्याचं आव्हान
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना 23 जुलैपासून मॅंचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळला जाणार आहे. सध्या टीम इंडिया मालिकेत 1-2 ने....
दुसऱ्या कसोटीपूर्वी पिचबाबत इंग्लंडच्या खेळाडूचा मोठा दावा, टीम इंडियाच्या अडचणीत वाढ?
भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजी आघाडीचा सर्वाधिक अनुभवी सदस्य असलेला क्रिस वोक्स याने एजबॅस्टनमध्ये दुसऱ्या कसोटीसाठी पुन्हा एकदा फलंदाजीस पोषक खेळपट्टी असण्याची शक्यता वर्तवली....
IND vs ENG: बुमराहने घेतला बळी, पण नशिबाने दिला दगा! शेवटचं षटक ठरलं नाट्यमय
IND vs ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यात लीड्समधील हेडिंग्ले येथे पहिला कसोटी सामना सुरू आहे. भारताचा पहिला डाव 471 धावांवर संपल्यानंतर, इंग्लंडने दुसऱ्या दिवसाच्या खेळाअखेर....
ऑस्ट्रेलियाची शानदार विजयी परतफेड; श्रीलंकेचा केला घरात घुसून अपमान
ऑस्ट्रेलियाने दुसरा कसोटी सामना 9 विकेट्सने जिंकत श्रीलंकेला दोन सामन्यांच्या मालिकेत व्हाईटवॉश दिला. चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाला विजयासाठी फक्त 75 धावांचे लक्ष्य होते, जे त्यांनी केवळ....




















