धर्मशाला | श्रीलंका संघाविरुद्ध होणारी मर्यादित षटकांची मालिका संपवून भारतीय क्रिकेट संघ २६ तारखेला दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहे. या काळात संघ मोठ्या प्रमाणावर क्रिकेट खेळणार आहे. त्याचे हे वेळापत्रक
२०१७ श्रीलंकेच्या-भारत दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक-
वनडे मालिका-
१० डिसेंबर । पहिला वन-डे सामना । धर्मशाला
१३ डिसेंबर । दुसरा वन-डे सामना । मोहाली
१७ डिसेंबर । तिसरा वन-डे सामना । विशाखापट्टणम
टी२० मालिका-
२० डिसेंबर । पहिली टी-२०। कटक
२२ डिसेंबर । दुसरी टी-२० । इंदौर
२४ डिसेंबर । तिसरी टी-२०। मुंबई
भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा-
कसोटी मालिका-
३० ते ३१ डिसेंबर । सराव सामना । केप टाऊन
०५ ते ०९ जानेवारी ।पहिली कसोटी । केप टाऊन
१३ ते १७ जानेवारी । दुसरी कसोटी । सेंच्युरियन
२४ ते २८ जानेवारी । तिसरी कसोटी। जोहान्सबर्ग
वनडे मालिका-
०१ फेब्रुवारी । पहिला वन-डे सामना । किंग्समेड (दिवस-रात्र)
०४ फेब्रुवारी । दुसरा वन-डे सामना । सेंच्युरियन (दिवस)
०७ फेब्रुवारी । तिसरा वन-डे सामना । केप टाऊन (दिवस-रात्र)
१० फेब्रुवारी । चौथा वन-डे सामना । जोहान्सबर्ग (दिवस-रात्र)
१३ फेब्रुवारी । पाचवा वन-डे सामना। पोर्ट एलिजाबेथ (दिवस-रात्र)
१६ फेब्रुवारी । सहावा वन-डे सामना। सेंच्युरियन (दिवस-रात्र)
टी२० मालिका-
१८ फेब्रुवारी । पहिला टी-२० सामना । जोहान्सबर्ग (दिवस)
२१ फेब्रुवारी । दुसरा टी-२० सामना । सेंच्युरियन (दिवस-रात्र)
२४ फेब्रुवारी । तिसरा टी-२० सामना । केप टाऊन (दिवस-रात्र)
भारताच्या इंग्लंड मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक-
टी२० मालिका-
०३ जुलै । पहिली टी२० । ओल्ड ट्रॅफिओर्ड
०६ जुलै । दुसरी टी२० । कार्डिफ
०८ जुलै । तिसरी टी२० । ब्रिस्टॉल
वनडे मालिका-
१२ जुलै । पहिली वनडे । ट्रेंट ब्रिज
१४ जुलै । दुसरी वनडे । लॉर्ड्स
१७ जुलै ।तिसरी वनडे । हेडींगले
कसोटी मालिका-
०१ ते ०५ ऑगस्ट । पहिली कसोटी । एडगबास्टोन
०९ ते १३ ऑगस्ट । दुसरी कसोटी लॉर्ड्स
१८ ते २२ ऑगस्ट । तिसरी कसोटी । ट्रेंट ब्रिज
३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर । चौथी कसोटी । अगेस बॉवेल
७ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर । पाचवी कसोटी । किवा ओव्हल