टेनिस
खेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची १७७ पदकांसह आघाडी कायम
पुणे । खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राच्या १७ आणि २१ वर्षाखालील मुला-मुलींनी चमकदार कामगिरी करीत पदकांची कमाई केली. मंगळवार अखेर एकूण ६४ सुवर्ण, ५१ रौप्य....
अँडी मरे – टेनिसचा शापित शिलेदार
-आदित्य गुंड (Twitter- @AdityaGund) काल अँडी मरे ऑस्ट्रेलियन ओपनच्या पहिल्याच फेरीत पराभूत झाला. ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी पत्रकार परिषदेत अतिशय भावुक होत अँडीने ही स्पर्धा....
पहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेत आस्मि आडकर, अभिराम निलाखे यांना विजेतेपद
पुणे | पुणे महानगर पालिका यांच्या तर्फे व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली पहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेत 12वर्षाखालील मुलींच्या गटात आस्मि आडकर हिने तर, मुलांच्या गटात अभिराम निलाखे या खेळाडूंनी....
पहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेत वैष्णवी सिंग, आस्मि आडकर, अर्णव बनसोडे, साईराज साळुंखे यांची विजयी सलामी
पुणे। पुणे महानगर पालिका यांच्या तर्फे व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली पहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेत 12 वर्षाखालील मुलींच्या गटात वैष्णवी सिंग, आस्मि आडकर,....
अँडी मरेची यावर्षीची विंब्लडन असेल शेवटची स्पर्धा
ब्रिटनचा टेनिसपटू अॅंडी मरेने यावर्षी निवृत्ती घेणार असल्याचे जाहिर केले आहे. त्याने यावर्षी होणाऱ्या विम्बल्डन स्पर्धेपर्यंत खेळण्याची इच्छा दर्शवली असून 14 जानेवारीपासून सुरू होणारे ऑस्ट्रेलियन....
खेलो इंडिया म्हणजे जागतिक स्पर्धेस आल्याचाच भास – सुशीलकुमार
पुणे । उदयोन्मुख खेळाडूंचा अवर्णनीय उत्साह, स्पर्धेसाठी करण्यात आलेली तयारी पाहता खेलो इंडिया महोत्सव म्हणजे जागतिक स्तरावरील क्रीडा स्पर्धेस उपस्थित राहिल्याचाच मला भास होत आहे,....
क्रीडा क्षेत्रात प्रतिमा स्वच्छ ठेवण्यास प्राधान्य – नवीन अगरवाल
पुणे : उत्तेजक सेवन करणे हा क्रीडा क्षेत्रासाठी काळिमा आहे. त्यामुळेच उत्तेजकाचे मुळापासून उच्चाटन करण्यासाठी खेळाडू व यांच्या प्रशिक्षकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे, असे राष्ट्रीय....
पहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेत सक्षम भन्साळी, प्रिशा शिंदे यांना विजेतेपद
पुणे | पुणे महानगर पालिका यांच्या तर्फे आयोजित व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या पहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेत 10वर्षाखालील मुलांच्या गटात सक्षम....
उदयोन्मुख खेळाडूंसाठी खेलो इंडिया स्पर्धा ही सुवर्णसंधी
पुणे | आॅलिंपिक क्रीडा स्पर्धेत आपल्या देशाच्या खेळाडूंना फारसे यश मिळत नाही हे लक्षात घेऊनच सामान्य नागरिकांना क्रीडा संस्कृतीची ओळख व्हावी व त्यामधून भावी आॅलिंपिक....
टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत एकेरीत दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसन याला विजेतेपद
पुणे। एमएसएलटीए यांच्या तर्फे आयोजित टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत एकेरी गटात जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसन याने क्रोएशियाच्या इवो कार्लोविच याचा....
पहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेत विरेन चौधरी, अनुराग पाटील, शौनक रणपिसे यांची विजयी सलामी
पुणे। पुणे महानगर पालिका यांच्या तर्फे आयोजित व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या पहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेत 10वर्षाखालील मुलांच्या गटात विरेन चौधरी,....
टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत दुहेरीत भारताच्या रोहन बोपन्ना व दिवीज शरण यांना विजेतेपद
पुणे: एमएसएलटीए यांच्या तर्फे आयोजित टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत भारताच्या रोहन बोपन्ना व दिवीज शरण, ग्रेट ब्रिटनच्या लूक बांब्रिज व जॉनी ओमारा या जोडीचा 6-3,....
क्रीडाविश्वाचा चेहरामोहरा बदलू पाहणाऱ्या पुण्यातील खेलो इंडिया गेम्सची अशी असणार रूपरेषा
“महाराष्ट्र खेळणार तर राष्ट्र जिंकणार” “स्वस्थ रहेगा तन तभी तो स्वस्थ रहेगा मन” ह्या सर्व घोषणा आज तुम्ही टीव्ही, रेडिओ, वर्तमानपत्र इत्यादी ठिकाणी वाचल्या, ऐकल्या,....
खेलो इंडियामध्ये क्रीडा चाहत्यांसाठी उपक्रमांची रेलचेल
पुणे: देशात क्रीडा संस्कृती निर्माण व्हावी, यादृष्टीने केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यामध्ये आयोजित खेलो इंडिया युथ गेम्स महोत्सवानिमित्त क्रीडा क्षेत्राविषयी विविध....
…आणि जाईल्स सिमॉन सर्व्हिस करता करता थांबला
-आदित्य गुंड (@AdityaGund) पुण्यात सुरू असलेल्या महाराष्ट्र ओपन स्पर्धेच्या जाईल्स सिमॉन विरुद्ध केविन अँडरसन या उपांत्य फेरीच्या सामन्यात काल एक मजेदार प्रसंग घडला. भारतीय लोक....





