टेनिस

टेनिस आकडेवारीत न सामावणारा रॉजर फेडरर

रॉजर फेडररने काल विक्रमी १९व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदाला गवसणी घातली आणि चाहते, टेनिस तज्ज्ञ व माजी खेळाडू यांनी लगेच त्याच्या या...

Read more

विम्बल्डन : रॉजर फेडररने केले असे काही विक्रम जे कुणीही मोडू शकणार नाही

काल रॉजर फेडररने मारिन चिलीचवर विम्बल्डन अंतिम फेरीत विजय मिळवून १९वे ग्रँडस्लॅम जिंकले. या विजयाबरोबर त्याने विक्रमी ८व्या विम्बल्डन विजेतेपदाला...

Read more

विम्बल्डन: आज रॉजर फेडरर आणि मारिन चिलीचमध्ये विम्बल्डनचा अंतिम सामना

आज विम्बल्डन २०१७चा अंतिम सामना ७ वेळचा विजेता रॉजर फेडरर आणि २०१४ चा अमेरिकन ओपन विजेता मारिन चिलीच यांच्यात होणार...

Read more

विम्बल्डन: गार्बिन मुगुरझाचे पहिले वाहिले विम्बल्डन विजेतेपद

गार्बिन मुगुरझाने व्हीनस विलियम्सवर सरळ सेटमध्ये ७-६, ६-० अशी मात करत विम्बल्डन महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. हे तिचे दुसरे ग्रँडस्लॅम...

Read more

विम्बल्डन: विश्वविक्रमी गार्बिन मुगुरुझा

गार्बिन मुगुरझाने व्हीनस विलियम्सवर सरळ सेटमध्ये ७-६, ६-० अशी मात करत विम्बल्डन महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. हे तिचे दुसरे ग्रँडस्लॅम...

Read more

विम्बल्डन: गार्बिन मुगुरझाने विम्बल्डन २०१७ चे विजेतेपद पटकावले

गार्बिन मुगुरझाने व्हीनस विलियम्सवर सरळ सेटमध्ये ७-६, ६-० अशी मात करत विम्बल्डन महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. हे तिचे दुसरे ग्रँडस्लॅम...

Read more

विम्बल्डन: फेडरर ११व्यांदा विम्बल्डनच्या अंतिम फेरीत

१८ वेळचा ग्रँडस्लॅम विजेता रॉजर फेडरर विम्बल्डन २०१७च्या अंतिम फेरीत पोहचला आहे. त्याने ११व्या मानांकित टोमास बर्डिचचा ७-६, ७-६,६-४ असा...

Read more

विम्बल्डन: रॉजर फेडरर विम्बल्डनच्या अंतिम फेरीत

१८ वेळचा ग्रँडस्लॅम विजेता रॉजर फेडरर विम्बल्डन २०१७च्या अंतिम फेरीत पोहचला आहे. त्याने ११व्या  मानांकित टोमास बर्डिचचा ७-६, ७-६,६-४ असा...

Read more

विम्बल्डन: दुसरा सेटही फेडररने ७-६ असा खिशात घातला

पहिल्या सेटपाठोपाठ रॉजर फेडररने दुसरा सेटही जिंकला आहे. पहिला सेट ७-६ असा जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये टोमास बर्डिचला जास्त संधी न...

Read more

विम्बल्डन: रॉजर फेडररने पहिला सेट जिंकला

१८वेळचा ग्रँडस्लॅम विजेता रॉजर फेडररने उपांत्यफेरीच्या सुरु असलेल्या सामन्यात टोमास बर्डिच विरुद्ध पहिला सेट जिंकला आहे. ट्रायब्रेकरमध्ये गेलेला हा सेट...

Read more

विम्बल्डन: बर्डिच फेडररसाठी ठरू शकतो धोकादायक खेळाडू!

रॉजर फेडरर आज विम्बल्डनची विक्रमी १२वी उपांत्यफेरीचा खेळणार आहे. अशी कामगिरी करणारा तो एकमेव खेळाडू आहे. परंतु कारकिर्दीत फेडरर ज्या...

Read more

विम्बल्डन: विजेतेपदासाठी व्हिनस मुगुरुझा आमने-सामने

महिला एकेरीच्या विजेतेपदासाठी स्पेनची गॅब्रील मुगुरुझा आणि अमेरिकेची व्हीनस विलियम्स आमने सामने आले आहेत. हा अंतिम सामना शनिवारी विम्बल्डनच्या सेन्टर...

Read more

विम्बल्डन: भारतीयांचं आव्हान संपुष्टात, बोपण्णासह सर्व भारतीय स्पर्धंबाहेर

विम्बल्डन २०१७ स्पर्धेच्या १०व्या दिवशी भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. वरिष्ठ गटात रोहन बोपण्णाला मिश्र दुहेरीमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले....

Read more

विम्बल्डन: स्पेनच्या गारबीन मुरुगझाने केला अंतिम फेरीत प्रवेश

महिलांच्या पहिल्या उपांत्य सामन्यात स्पेनच्या मुरुगझाने माग्दालेना रायबारीकोवावर ६-१, ६-१ अशी बाजी मारत अंतिम सामन्यात प्रवेश केला. विशेष म्हणजे ३...

Read more
Page 81 of 86 1 80 81 82 86

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.