टेनिस

रॉजर फेडरर रेड वाइन प्रमाणे आहे: युवराज सिंग

रॉजर फेडररचे जसे दिग्गज चाहते आहेत तसे क्रिकेटपटू ही मागे नाहीत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, इंग्लंडचे क्रिकेटपटू तसेच भारतीय कर्णधार...

Read more

विम्बल्डन: आज भारतीयांचे विम्बल्डनमध्ये दोन सामने

आज विम्बल्डन २०१७ स्पर्धेचा १०वा दिवस असून आज दोन भारतीय खेळाडूंचे सामने होणार आहे. अन्य सर्व भारतीय खेळाडू स्पर्धेतून बाहेर...

Read more

विम्बल्डन: रॉजर फेडरर उपांत्य फेरीत

रॉजर फेडरर विम्बल्डन २०१७ च्या उपांत्यफेरीत पोहचला आहे. त्याने मिलोस राओनिकला उपांत्यपूर्व फेरीत सरळ सेटमध्ये ६-४,६-२,७-६ असे पराभूत केले. फेडररला...

Read more

विम्बल्डन: काल फेडररने केले आश्चर्यचकित करणारे टेनिस विक्रम

काल रॉजर फेडररने मिलोस राओनिकला उपांत्यपूर्व फेरीत सरळ सेटमध्ये ६-४,६-२,७-६ असे पराभूत केले. याबरोबर फेडररने फॅब ४ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या...

Read more

विम्बल्डन: फेडररने स्वतःचाच एक विक्रम टाकला मागे

रॉजर फेडररने विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत काल प्रवेश केला. याबरोबर फेडररने विम्बल्डनमध्ये ८८ विजय मिळवले. अशी कामगिरी करणारा तो विम्बल्डनमधील एकमेव...

Read more

विम्बल्डन: रॉजर फेडररने केला हा खास विश्वविक्रम

१८ वेळचा ग्रँडस्लॅम विजेता रॉजर फेडररने काल आणखी एका खास विश्वविक्रमाला गवसणी घातली. काल हा खेळाडूने विक्रमी ५०व्यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेची...

Read more

विम्बल्डन: रॉजर फेडरर उपांत्यपूर्व फेरीत

सात वेळचा विम्बल्डन विजेता रॉजर फेडररने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. बेबी फेडरर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेराव्या मानांकित ग्रिगोर दिमित्रोव्हला...

Read more

विम्बल्डन: ३७ वर्षीय व्हेनिसकडून १९ वर्षीय ऍना कॉन्जुह पराभूत

१०व्या मानांकित व्हेनिस विल्यम्सने आज ऍना कॉन्जुहचा पराभव करत उप-उपांत्य फेरीत प्रवेश केला. १ तास ४ मिनिटे चाललेल्या या सामन्यात...

Read more

विम्बल्डन: अव्वल मानांकन असलेली अँजेलिक कर्बर स्पर्धेतून बाहेर

जागतिक क्रमवारीत प्रथम स्थानावर असलेली आणि स्पर्धेत अव्वल मानांकन मिळालेली अँजेलिक कर्बर विम्बल्डन २०१७ मधून बाहेर पडली आहे. तिला गर्बिन...

Read more

विम्बल्डन: आजचे हे महत्त्वाचे सामने

विम्बल्डन २०१७ चा आजचा ७ वा दिवस आहे. प्रथेप्रमाणे काल पहिल्या रविवारी घेतलेल्या विश्रांतीनंतर विम्बल्डनच्या दुसऱ्या आणि अंतिम पर्वाला आज...

Read more

विम्बल्डन: भारतीय खेळाडूंचे आज होणारे सामने

आज चार भारतीय खेळाडूंचे विम्बल्डनमध्ये चार वेगवेगळ्या विभागात सामने होणार आहे. यात सानिया मिर्झा, पूरव राजा या दिग्गजांसह महाराष्ट्राच्या सिद्धांत...

Read more

विम्बल्डन: महाराष्ट्राच्या सिद्धांत व महेक यांच्या कामगिरीबाबत उत्सुकता

विम्बल्डनच्या मिश्र दुहेरी आणि महिला दुहेरीमध्ये भारताची वाटचाल योग्य दिशेने सुरु असून कनिष्ठ गटातही तीन खेळाडू खेळत आहेत. त्यात भारताच्या...

Read more

विम्बल्डन: रोहन बोपण्णा-गाब्रियेला जोडी मिश्र दुहेरीच्या उप-उपांत्य फेरीत

भारताचा दिग्गज टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि त्याची मिश्र दुहेरीतील जोडीदार गाब्रियेला यांनी विम्बल्डनची उप-उपांत्य फेरीत गाठली आहे. मार्टिन-ओलारू जोडीचा त्यांनी...

Read more

सानिया- फ्लिपकिन्स महिला दुहेरीच्या उप- उपांत्यपूर्व फेरीत

सानिया मिर्झा-फ्लिपकिन्स महिला दुहेरीच्या उप-उपांत्यफेरीत पोहचल्या आहेत. त्यांनी यजमान ब्रिटनच्या ब्रॉडी-वॉटसन जोडीचा ६-३,३-६,६-४ असा पराभव केला. सानिया मिर्झा-फ्लिपकिन्स यांच्या स्पर्धेत...

Read more
Page 82 of 86 1 81 82 83 86

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.