---Advertisement---

फिरकीने भल्याभल्यांना घाम फोडणाऱ्या राशिदविरुद्ध धावा करायच्यात ना? सेहवागच्या ‘या’ टिप्स ऐका

On: बुधवार, ऑक्टोबर 14, 2020 11:39 AM
---Advertisement---

आपल्या फिरकीने मोठमोठ्या फलंदाजांना नाचवणारा अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खान आयपीएलमध्ये यंदा सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळत आहे. अनेक फलंदाज त्याने फेकलेल्या चेंडूवर सहजपणे खेळू शकत नाही. त्यामुळे भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेगवागने राशिदच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी टिप्स दिल्या आहेत.

सेहवाग क्रिकबझशी बोलताना म्हणाला की, “राशिद खान हा एक चांगला फिरकीपटू आहे, त्याच्याविरुद्ध धावा करणे सोपे नाही. पण फलंदाजाला जर राशिद खानने फेकलेला चेंडू समजण्यात यश आले तर त्यांच्याविरुद्ध धावा करू शकतो. त्यामुळे फलंदाजांना रशिद खानची गोलंदाजीची शैली समजने गरजेचे आहे. तो चेंडू कसा फेकेल आणि चेंडू फेकताना काय बदल करतो हे समजून घ्यावे लागेल.”

फलंदाजांना राशिद खानविरूद्ध धावा करण्यास बऱ्याच अडचणी येतात. त्याच्या हाय आर्म ऍक्शनमुळे फलंदाजांना त्याने फेकलेला चेंडू समजण्यास त्रास होतो आणि ते त्यांच्या विरूद्ध धावा करू शकत नाही.

अफगाणिस्तान प्रीमीयर लीग(एपीएल)मध्ये राशिदने या हंगामात 8 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 5.32 च्या इकॉनॉमीने 10 बळी घेतले आहेत. 12 धावत 3 बळी ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे.

राशिदने अल्पावधीतच क्रिकेट जगतात आपले नाव प्रस्थापित केले आहे. जगभरात त्याचे मोठे चाहते आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

वाह क्या बात है! धोनीचा अवघड झेल घेण्यात अपयशी ठरल्यानंतरही होतेयं संदीपचं कौतुक, पाहा व्हिडिओ

“आयपीएलमध्ये जागा आहे का?”, करीना कपूरने ‘या’ व्यक्तीसाठी केली विनंती

देशाकडून उत्कृष्ट कामगिरी, आयपीएलमध्ये मात्र फ्लॉप, असे का? मॅक्सवेलने सांगितले कारण

ट्रेंडिंग लेख –

वाढदिवस विशेष: क्रिकेटचा गंभीर शिलेदार

IPL : पंजाबकडून शतक करणारे ३ खेळाडू, जे आज कोणाच्या लक्षातही नाहीत

स्वार्थी राजकारणामुळे देशाने गमावलेला अस्सल हिरा.! ७० व्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळलेले एकमेव खेळाडू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---