भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाचा ३१७ धावांनी दारुण पराभव केला आहे . या विजयानंतर भारतीय संघाने मालिकेत १-१ ने बरोबरी केली आहे.या सामन्यात रिषभ पंत आणि आर अश्विन यांनी मोलाची भूमिका बजावली असली तरी सुद्धा विराट कोहली सध्या सोशल मीडियावर ट्रेण्ड करत आहे. भारतीय संघाचा स्टायलिश कर्णधार विराट कोहली हा नेहमी आपल्या लूक्समुळे आणि फलंदाजीमूळे सोशल मीडियावर ट्रेंड करतच असतो. परंतु तो आता वेगळ्याच कारणामुळे सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना सुरू असताना कर्णधार विराट कोहली ड्रेसिंग रूममध्ये होता. त्यावेळी सामना पाहत असताना दिलेल्या मजेशीर प्रतिक्रिया सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या प्रतिक्रियांचा वापर करून वेगवेगळ्या स्थितीमध्ये विराट कोहलीवर मीम्स बनवले जात आहेत आणि ते भरपूर शेअर देखील केले जात आहेत.
https://twitter.com/RT_de_de/status/1361533261822877697
https://twitter.com/highbgnewsvale/status/1361540846391234560
Boys when their parents force them to go school on "Rakshabandhan" – pic.twitter.com/s5tNhkgyWX
— DEAN MF JONES (@dankstinger) February 16, 2021
https://twitter.com/MrKavi_dev/status/1361575154556440577
When you say 'bas aadha cup chai dena' and they actually give you aadha cup chai pic.twitter.com/f5xdKE7hTr
— SwatKat💃 (@swatic12) February 16, 2021
https://twitter.com/KaDwE___BoL/status/1361525287175950337
Me doing a false compliment on not so tasty food made by my Dad and he starts offering me more* pic.twitter.com/lAxLx0CjUt
— Robin (@Bisleri_maymer) February 16, 2021
https://twitter.com/Choudhurybabu01/status/1361637172571299843
शिटी वाजवून केले होते चाहत्यांना प्रोत्साहित
विराट कोहली हा मैदानावर असताना नेहमी उत्साहात असतो. दरम्यान, भारत-इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीवेळी वर्षभराच्या अंतरानंतर भारतीय स्टेडियममध्ये प्रेक्षकांना सामना पाहण्याची संधी मिळाली होती. अशातच विराट कोहलीला पाहून प्रेक्षक अतिउत्साही झाले होते. यावर विराट कोहलीने त्यांच्या दिशेने पाहत शिटी वाजवण्याचा इशारा केला होता. त्यांनतर मैदानात एकच आवाज ऐकू होता. सर्वच प्रेक्षकांनी विराट कोहलीचा इशारा पाहून शिट्टया वाजवायला सुरुवात केली होती.
When in Chennai, you #WhistlePodu! 👌👌#TeamIndia skipper @imVkohli egging the Chepauk crowd on & they do not disappoint. 👏👏 @Paytm #INDvENG
Follow the match 👉 https://t.co/Hr7Zk2kjNC pic.twitter.com/JR6BfvRqtZ
— BCCI (@BCCI) February 14, 2021
भारतीय संघ आता अहमदाबाद येथे कसोटी मालिकेतील उर्वरित तिसरा आणि चौथा कसोटी सामना खेळणार आहे. यातील इंग्लंडविरुद्धचा तिसरा सामना दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. हा सामना २४ फेब्रुवारीपासून सुरु होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
काय सांगता ? वयाच्या ४७ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पदार्पण, ‘या’ खेळाडूने केला होता विश्वविक्रम
देशांतर्गत क्रिकेट गाजवणाऱ्या ‘या’ पाच भारतीय क्रिकेटपटूंवर आयपीएल लिलावात पडणार पैशाचा पाऊस?
ऑस्ट्रेलियन ओपन : दुसऱ्या मानांकित राफेल नदालला पराभवाचा धक्का; त्सित्सिपास सेमीफायनलमध्ये दाखल