भारतविरुद्ध पुनर्नियोजीत झालेल्या पाचव्या कसोटी सामन्याच्या दरम्यान अंपायर रिचर्ड केटलबर्गने इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडला स्टंप माइकवर गप्प राहण्यास सांगत असल्याचे ऐकू आले. बाउंसर्सचा सामना केल्यानंतर ब्रॉडने अंपायर विरुद्ध आक्षेप वर्तवला. ज्यानंतर अंपायर केटलबर्ग म्हणाले, “मला माझी कामे करु देत, तू तुझे काम कर. नाहीतर तू परत अडचणीमध्ये पडशील. त्यामुळे गप्प रहा.”
https://twitter.com/SirFredBoycott/status/1544040715751411713?s=20&t=eLpLNXhNy7EwvZev8ndHRw
(ही बातमी ६० शब्दांमध्ये आहे. इतर सविस्तर बातम्या वाचण्यासाठी mahasports.in वर जा)