आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये एका डावात जेमतेम १२० चेंडू खेळायला मिळतात. त्यातही एका फलंजाला किती चेंडू खेळायला मिळतील याबद्दल काहीही सांगता येत नाही. तरीही २०७९ आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट खेळलेल्या खेळाडूंपैकी ४२ असे फलंदाज आहे ज्यांनी टी२० शतके केली आहेत. Top 5 players with most centuries as captain in T20Is.
तसेच टी२०मध्ये २११ खेळाडूंनी संघाचे नेतृत्त्व केले असून त्यात केवळ ६ खेळाडूंना शतकी खेळी करता आल्या आहेत. यातील दोन खेळाडू हे नेपाळचे कर्णधार आहेत तर रोहित शर्मा हा एकमेव असा कर्णधार आहे ज्याने टी२०मध्ये कर्णधार असताना दोन शतके केली आहेत.
टी२०मध्ये शतके करणारे कर्णधार-
२- रोहित शर्मा- भारत, सामने- १९
१-तिलकरत्ने दिलशान- श्रीलंका, सामने- ५
१- फाफ डुप्लेसीस- दक्षिण आफ्रिका, सामने- ४०
१- एराॅन फिंच- ऑस्ट्रेलिया, सामने- ३४
१- पारस खडका- नेपाळ, सामने- २७
१- ग्यानेंद्र मल्ला- नेपाळ, सामने- ७
ट्रेंडिंग घडामोडी-
–वनडेत सर्वाधिक शतके करणारे ५ कर्णधार, दोन नावं आहेत आश्चर्यचकित करणारी
–कसोटीत कर्णधार असताना सर्वाधिक शतके करणारे ५ खेळाडू
-चहल म्हणतो, टीम इंडियाचे हे दोन शिलेदार बरोबर असतील तर महिनाभरही राहु शकतो लाॅकडाऊनमध्ये खुश
-जगातील ५ महान गोलंदाज, जे कधीही घेऊ शकले नाहीत वनडेत ५ विकेट्स
-मुंबई ड्रीम ११ टीम इंडियाच्या ऑल टाईम ११पेक्षाही भारी, पहा टीम