---Advertisement---

धोनी तो धोनी है! चेन्नईचा सलग तिसरा पराभव होऊनही का होतंय धोनीचं कौतुक?

On: शनिवार, ऑक्टोबर 3, 2020 11:42 AM
---Advertisement---

आयपीएलमध्ये शुक्रवारी (2 ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने चेन्नई सुपर किंग्सचा 7 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने 5 बाद 164 धावा केल्या, प्रत्युत्तरात चेन्नईला फक्त 5 बाद 157 धावाच करता आल्या.

चेन्नई संघाकडून वरच्या क्रमांकावर आलेला कोणताही फलंदाज मोठा डाव खेळू शकला नाही. मधल्या फळीत फलंदाजीसाठी आलेल्या रवींद्र जडेजाने 35 चेंडूत 50 धावा केल्या. त्याशिवाय कर्णधार एमएस धोनीने 36 चेंडूत नाबाद 47 धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण त्याला यश आले नाही.

या दरम्यान अनेकदा धोनी एकेरी, दुहेरी धाव घेतल्यानंतर दमलेला दिसला. युएईमध्ये असलेल्या उष्णतेमुळे त्याला त्रास होत असल्याचे दिसून येत होते. पण असे असतानाही त्याने एकेरी, दुहेरी धावा करण्यात कोणतीही कसर सोडली नव्हती. त्यामुळे या पराभवानंतरही ट्विटरवर त्याच्या कौतुकाच्या बऱ्याच प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. अनेकांनी त्याच्या फिटनेसचेही कौतुक केले आहे.

https://twitter.com/tiwarymanoj/status/1312092445077692417?s=20

https://twitter.com/monicas004/status/1312092232107749377?s=20

https://twitter.com/chetannarula/status/1312092420658491392?s=20

https://twitter.com/firkey_/status/1312091844663144448?s=20

https://twitter.com/firkey_/status/1312092226319601664?s=20

https://twitter.com/cricketaakash/status/1312092660405075970?s=20

https://twitter.com/bhogleharsha/status/1312091565364523010?s=20

https://twitter.com/DoctorrSays/status/1312090706815545346?s=20

https://twitter.com/itisprashanth/status/1312091994932428800?s=20

https://twitter.com/BaatHiNaiKarni/status/1312091091961741314?s=20

https://twitter.com/mufaddal_vohra/status/1312090741049495555?s=20

https://twitter.com/FarziCricketer/status/1312092644051304449?s=20

https://twitter.com/Mr_LoLwa/status/1312092144472002560?s=20

https://twitter.com/RaunakRK/status/1312092904102350848?s=20

हा चेन्नई सुपर किंग्सचा आयपीएल 2020 मधील पहिल्या 4 सामन्यांपैकी सलग तिसरा पराभव आहे. आता चेन्नईचा पुढील सामना किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध ४ ऑक्टोबरला होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---