इंडियन प्रीमियर लीग 2020 मध्ये शुक्रवारी (6 नोव्हेंबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात एलिमिनेटर सामना झाला. अंतिम सामन्याचे तिकीट मिळवण्याच्या दृष्टीने या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक होते. मात्र, या सामन्यात बेंगलोरचा 6 विकेट्सने पराभव झाला आणि संघ स्पर्धेतून बाहेर पडला. त्यामुळे आयपीएलचा किताब मिळवण्याचे बेंगलोरचे स्वप्न या वर्षीही भंगले आहे. या पराभवानंतर ट्विटरवर बेंगलोरची चांगलीच खिल्ली उडतेय.
विशेष म्हणजे बेंगलोर हा असा संघ आहे जो सर्व आयपीएल हंगामात खेळला आहे, तसेच तीनवेळा अंतिम सामन्यातही पोहचला आहे. मात्र त्यांना एकदाही विजेतेपद मिळवता आलेले नाही. त्यामुळे शुक्रवारच्या सामन्यानंतर चाहत्यांनी त्यांची खिल्ली उडवताना एकदाही विजेतेपद त्यांनी जिंकले नसल्याचीही आठवण यावेळी करुन दिली आहे.
We made one hell of a game out of it. @RCBTweets
Will we ever win a title? 😭 #IPL2020 #SRHvRCB
— Alexandra Hartley (@AlexHartley93) November 6, 2020
जिसने भी RCB खरीदी है वो अब सोच रहा है कि….
इससे अच्छा तो JCB खरीद लेता,
खुदाई के तो काम आती..!!!#IPL
😹😹😹 #ABDevilliers #ViratKohli #ThankyouKohli #IPL2020 #RCBvSRH #EeSalaCupNamde— Hitesh Yadav (@hitsyadav14) November 7, 2020
#RCB का मैच देखने से अच्छा है कि #JCB की खुदाई देख लो 😂😂
— YaDaV_ (@ydvbhaiyaaa_) November 6, 2020
RCB पेक्षा JCB परवडला असता – विजय मल्ल्या😂😂
— Pranav Deshpande (@Pranav_Deshpand) November 7, 2020
RCB पेक्षा JCB घेतो…
– Vijay Mallya 😂#IPL2020— Ranjeet Gaonkar (@ranjeet_gaonkar) November 6, 2020
Told you all @RCBTweets couldn’t win it this year … #OnOn #IPL2020 @cricbuzz 👍
— Michael Vaughan (@MichaelVaughan) November 6, 2020
https://twitter.com/bedbreakin/status/1324768219194744833
RCB team to their fans and owner : #RCBvsSRH pic.twitter.com/bFrR1Cq4XV
— s (@theesmaarkhan) November 6, 2020
Knockout exists!!!!!!!
virat kohli be like…. #SRHvRCB pic.twitter.com/6FHmjhanfc— Sreyash Shrivastava (@Sreyash810) November 6, 2020
https://twitter.com/18prajakta/status/1324767456779329537?s=19
#RCBvSRH
*After Loosing 5 Matches Consecutively*
Le Kohli to RCB fans :- pic.twitter.com/hANIlZ2rSH— Anmol Kesharwani (@Anmol_Keshrwani) November 6, 2020
Wasn’t just Bangalore’s night but Hyderabad now officially are the most dangerous of the The Three! @SunRisers #SRHvsRCB #IPL2020
— Vikrant Gupta (@vikrantgupta73) November 6, 2020
https://twitter.com/itsdhruvism/status/1324768293148794880?s=19
Six international captains in this SRH vs RCB match, and Kohli was the only one who failed – and that made all the difference
— The Bad Doctor (@DOCTORATLARGE) November 6, 2020
https://twitter.com/sameersheikh45/status/1324734015396409349?s=19
Rohit Sharma watching another failed captaincy of Virat Kohli from top of the table : pic.twitter.com/HrQYpC1QlZ
— Ctrl C Ctrl Memes (@Ctrlmemes_) November 6, 2020
https://twitter.com/wazzusrkian11/status/1324769486004604928?s=19
#SRHvRCB
Kohli – "I will open and dominate the game"
Jason holder – pic.twitter.com/pOMiHG5FT3— 𝐀𝐬𝐡𝐢𝐬𝐡 𝐒𝐢𝐧𝐠𝐡 (@wittyash1) November 6, 2020
Not so smart captaincy by Virat Kohli.
Moeen Ali bowled just 1 over for 4 runs! Should have bowled him more— Basit Subhani (@BasitSubhani) November 6, 2020
Kane Williamson is such a classy operator! Brilliant decision making under pressure, that’s what sets the best apart from the rest, then executing it! #IPL2020 #KaneWilliamson #RCBvSRH
— James Taylor (@jamestaylor20) November 6, 2020
I will forever be in awe of players who spin the bat around in their hands while in their batting stance, without looking. Kane Williamson is one. Shafali Verma is another. Considering how much changes by shifting the grip ever so slightly, it's an audacious display of talent.
— Snehal Pradhan (@SnehalPradhan) November 6, 2020
#IPL2020 be like, "Hey #Election2020 I'll show you how to do a thriller but finish it on the same day." #SRHvRCB
— Saurabh Somani (@saurabh_42) November 6, 2020
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बेंगलोरने 20 षटकांत 7 बाद 131 धावा केल्या. या सामन्यात बंगलोरचा कर्णधार विराट कोहली सलामीला आला होता. मात्र त्याची ही योजना अयशस्वी ठरली. तो अवघ्या 6 धावा करून तंबूत परतला. बेंगलोरकडून अनुभवी फलंदाज एबी डिविलियर्सने सर्वाधिक 56 धावांचे योगदान दिले.
प्रत्युत्तरादाखल हैदराबादची सुरुवात खराब झाली. सलामीवीर श्रीवत्स गोस्वामी एकही धाव न काढता तंबूत परतला. त्यानंतर युवा फलंदाज मनीष पांडे आणि कर्णधार डेविड वॉर्नरने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, सहाव्या षटकात डेविड वॉर्नरही झेलबाद झाला. त्याने 17 धावांचे योगदान दिले. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला अनुभवी फलंदाज केन विल्यमसन याने 50 धावांची नाबाद खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. त्याने अष्टपैलू जेसन होल्डरसोबत 5 व्या विकेटसाठी 65 धावांची भागीदारी केली.
हैदराबाद रविवारी (8 नोव्हेंबर) दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सामना करेल. या सामन्यातील विजयी संघ अंतिम सामना खेळेल.
महत्त्वाच्या बातम्या –
दक्षिण आफ्रिका संघाची घोषणा; आयपीएल गाजवणाऱ्या ‘या’ खेळाडूला डच्चू
‘कोहलीला डिवचण्याचा प्रयत्न करु नका, अन्यथा…’ माजी कर्णधाराचा कांगारुंच्या संघाला इशारा
तुझं कौतुक करावं तेवढं कमी! रोहित शर्माच्या ‘त्या’ कृत्याला पाहून तुम्हीही असंच म्हणाल
ट्रेंडिंग लेख-
मुंबई इंडियन्सचे ४ दमदार खेळाडू; ज्यांना कधीही करू नये रिलीझ
आयपीएलमधील ‘हे’ ४ संघ होणार मालामाल, पाहा विजेत्या- उपविजेत्या टीमच्या बक्षीसांच्या रकमा