इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेत सोमवारी (२७ सप्टेंबर) राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यासाठी सनरायझर्स हैदराबाद संघामध्ये खूप मोठा बदल करण्यात आला होता. संघातील मुख्य सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नरला या संघात स्थान देण्यात आले नव्हते. जे पाहून चाहत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सनरायझर्स हैदराबाद संघ आयपीएल २०२१ स्पर्धेत प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध पार पडलेल्या सामन्यात मोठे बदल करण्यात आले होते. गेल्या सामन्यात चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या डेविड वॉर्नरला या संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता, तर मनीष पांडे आणि केदार जाधवला देखील संघाबाहेर करण्यात आले होते.
गेली काही वर्षे डेविड वॉर्नरने सनरायझर्स हैदराबाद संघासाठी अनेक महत्वाच्या खेळी करत संघाला विजय मिळवून दिला आहे. परंतु आयपीएल २०२१ स्पर्धेत तो पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. आयपीएल २०२१ स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात देखील त्याला राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले होते. त्यानंतर त्याला कर्णधार पदावरून काढून केन विलियम्सनला संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. आता दुसऱ्यांदा राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यातून त्याला संघाबाहेर करण्यात आहे.
सनरायझर्स हैदराबाद संघाने डेविड वॉर्नरला संघाबाहेर करून जेसन रॉयला संधी दिली आली आहे. हा मोठा बदल पाहून चाहत्यांनी देखील सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. एका यूजरने लिहिले की, “डेविड वॉर्नरने गेली अनेक वर्ष सनरायझर्स हैदराबाद संघाला एकहाती सामने जिंकून दिले आहेत. सनरायझर्स हैदराबाद संघाला पहिले जेतेपद देखील त्यानेच जिंकून दिले होते. त्या हंगामात त्याने ८४८ धावा केल्या होत्या. तसेच त्याच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबाद संघाने ४ पैकी ३ हंगामात प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता.”
David Warner carried SRH's batting singlehandedly in every season he has played for them. SRH won it's only trophy under him, in which he scored 848 runs. Also SRH have qualified for playoffs 3 out of 4 years under him.
This is not how u treat a player like him, @SunRisers pic.twitter.com/hhJUVeiEyO
— Š. (@Soham718) September 27, 2021
With him dropped for today, reckon that's that. Doubt we'll ever see David Warner in a Sunrisers Hyderabad jersey again.
Warner for SRH:
– 4000+ runs (most for team)
– Average 49.55
– Strike-rate 142.59
– Only Sunrisers captain to win IPL
– Scored 50+ in 42/95 games. #IPL2021 pic.twitter.com/DcuFpgGYnz— Sreshth Shah (@sreshthx) September 27, 2021
#SRHvRR
David Warner dropped from the squad pic.twitter.com/1KoD37w52U— Shivani (@meme_ki_diwani) September 27, 2021
David warner right now on tiktok https://t.co/uZk2BBpb8l
— 2 minus 2 (@Supriya_pro) September 27, 2021
David Warner deserves a better IPL franchise.
— ` (@FourOverthrows) September 27, 2021
David Warner dropped from a playing XI of a T20 game. Well, no one can question as his form has been such. But who knows perhaps we will see him take fresh guard at the @ICC #T20WC2021
— Kushan Sarkar (@kushansarkar) September 27, 2021
https://twitter.com/AnshumanTweets_/status/1442482773562773510?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1442482773562773510%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.crictracker.com%2Fdoubt-well-see-him-in-srh-jersey-again-twitter-reacts-on-david-warners-mysterious-absence-against-rr%2F
https://twitter.com/NipBackers/status/1442480329336393735?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1442480329336393735%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.crictracker.com%2Fdoubt-well-see-him-in-srh-jersey-again-twitter-reacts-on-david-warners-mysterious-absence-against-rr%2F
David Warner for SRH:
1]David Warner has scored 4000 plus runs for SRH with Avg of 49.55 at the strike rate of 142.59.
2] Only Sunrisers Hyderabad captain to win IPL trophy.
3] 500 + runs in 6 straight seasons he played & now he's out of team. #IPL2O21 #SRH— Dr Nitinsinh Parihar (@nitinlefthander) September 27, 2021
https://twitter.com/kukreja_ravii/status/1442489579215355907?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1442489579215355907%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.crictracker.com%2Fdoubt-well-see-him-in-srh-jersey-again-twitter-reacts-on-david-warners-mysterious-absence-against-rr%2F
David Warner since joining SRH
2014 – 528 runs
2015 – 562 runs (Orange cap)
2016 – 848 runs
2017 – 641 runs (OC)
2018 – DNP
2019 – 692 runs (OC)
2020 – 548 runs
2021 – 195 after 8 games. Not likely to add anymore.Law of averages catching up?
— Anuraag Peesara (@anuraagp15) September 27, 2021
https://twitter.com/Ellise_ich/status/1442487305449529348?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1442487305449529348%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.crictracker.com%2Fdoubt-well-see-him-in-srh-jersey-again-twitter-reacts-on-david-warners-mysterious-absence-against-rr%2F
तर दुसऱ्या एका युजरने लिहिले को, “डेविड वॉर्नरने सनरायझर्स हैदराबाद संघासाठी प्रत्येक हंगामात ५०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. हे पहिलेच हंगाम असेल ज्यामध्ये तो धावा करण्यास अपयशी ठरला आहे. तुम्ही पाहू शकता संघ व्यवस्थापकांनी त्याला कशी वागणूक दिली आहे. आधी कर्णधार पदावरून काढून टाकले आणि आता प्लेइंग इलेव्हनमधून. तो हैदराबादला आपले दुसरे घर मानतो आम्ही तुम्ही त्याला अशी वागणूक देता?”
https://twitter.com/SilentlyFluent/status/1442482187622776834?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1442482187622776834%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.crictracker.com%2Fdoubt-well-see-him-in-srh-jersey-again-twitter-reacts-on-david-warners-mysterious-absence-against-rr%2F
https://twitter.com/ShashankSatyam0/status/1442490542038806528?s=20
अनेकांचे असेही म्हणणे आहे की, डेविड वॉर्नरने सनरायझर्स हैदराबाद संघ सोडून चेन्नई सुपर किंग्स संघात सहभागी व्हावं. एका युजरने मिम्स शेअर केले आहे. ज्यामध्ये त्याने सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स संघाच्या लोगोचे फोटो कोलाज केले आहे. ज्यावर त्याने लिहिले आहे की, डेविड वॉर्नरला चेन्नई सुपर किंग्स सारख्या संघांची गरज आहे. परंतु त्याला सनरायझर्स हैदराबाद संघ मिळाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-हैदराबादविरुद्ध संजूची ८२ धावांची ‘कर्णधार खेळी’; ३ हजारी मनसबदार बनत धोनी, कोहलीच्या क्लबमध्ये सामील
-मुंबई इंडियन्सचे ग्रह फिरले, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्धच्या दारुण पराभवानंतर गुणतालिकेत ‘मोठा’ धक्का
-हॅट्रिक पूर्ण करताच हर्षल मैदानावर सुसाट धावत सुटला, आरसीबीचा ‘विजयी क्षण’ एकदा पाहाच