---Advertisement---

RCB vs PBKS: कसोटीसारखी फलंदाजी…विराटच्या संथ खेळीनंतर चाहत्यानी केलं प्रचंड ट्रोल!

On: मंगळवार, जून 3, 2025 10:10 PM
---Advertisement---

RCB vs PBKS Final Virat Kohli Troll: आयपीएल 2025च्या फायनल सामन्यात मंगळवारी (3 जून) राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज (RCB vs PBKS) संघ आमने-सामने आहेत. फायनल सामन्यात क्रिकेट चाहत्यांच्या नजरा विराट कोहलीवर होत्या, परंतु फायनल सामन्यात विराट कोहलीने निराशा केली. विराट कोहलीने 122.86च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. दरम्यान विराट कोहलीच्या संथ फलंदाजीनंतर चाहते संतप्त झाले.

फायनल सामन्यात 35 चेंडूत 43 धावा काढल्यानंतर विराट कोहली बाद झाला. कोहलीने त्याच्या डावात फक्त 3 चौकार मारले. विराट कोहलीच्या संथ खेळीनंतर सोशल मीडिया वापरकर्त्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. इरफान पठाणनेही कोहलीच्या फलंदाजीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---