भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या यशाच्या शिखरावर आहे. परंतु विराटच्या स्टाईलबद्दल बोलायचं झाले तर तो एखाद्या अभिनेत्यापेक्षा कमी नाही. विराटची पत्नी अनुष्का शर्मा तर स्वत: एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती आपल्या अभिनयासह सौंदर्यांच्या बाबतीतही अनेकांना टक्कर देते. परंतु आज आपण या जोडीबद्दल नाही तर विराटचा भाऊ आणि वहिनीबद्दल या बातमीतून जाणून घेणार आहोत.
खूप सुंदर आहे विराटची वहिनी
विराट कोहलीचा मोठा भाऊ विकास कोहली भारताचा कर्णधार विराट सारखाच स्मार्ट आणि हँडसम आहे. विकास कोहलीच्या पत्नीचे नाव चेतना कोहली असून खूप वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. विराटची वहिनी सुंदरतेबाबत अनुष्कापेक्षाही खूप सुंदर आहे.
https://www.instagram.com/p/BhQIt2MBWEP/?utm_medium=copy_link
क्वचितच येतात सर्वांसमोर
विकास कोहली आणि चेतना कोहली हे दोघे काही विशिष्ट क्षणीच सर्वांसमोर येतात. विराट आणि अनुष्काच्या लग्नानंतर झालेल्या रिसेप्शन पार्टीमध्ये या जोडप्यांना खूप कव्हरेज मिळाला होता.
https://www.instagram.com/p/BsYCqp5DmGl/?utm_medium=copy_link
सोशल मीडियावर चेतना नसते जास्त सक्रिय
चेतना कोहली सोशल मीडियावर जास्त सक्रिय नसते. तरीही ती सोशल मीडियावर आपले फोटो पोस्ट करत असते. त्या पोस्ट केलेल्या फोटोमध्ये ती पती विकास कोहलीसोबत जास्त वेळा दिसून येते. चेतना कोहली आपल्या तंदुरुस्तीची खूप काळजी घेते. हे चेतनाने पोस्ट केलेल्या फोटोमधून नेहमी दिसून येते.
https://www.instagram.com/p/BslYfjNDRRO/?utm_medium=copy_link
आवडते लक्झरी लाइफस्टाइल
चेतना कोहलीला लक्झरी लाइफस्टाइलमध्ये राहायला खूप आवडते. ती एक गृहिणी आहे आणि चेतना आपल्या पती विकास कोहलीसोबत दिल्लीमध्ये राहते.
https://www.instagram.com/p/B2VyPdmD7-J/?utm_medium=copy_link
अनुष्का आणि चेतनामधील नाते संबंध
अनुष्का शर्मा आणि चेतना कोहलीमधील नातेसंबंध खूप चांगले आहे. अनुष्का आणि चेतना दोघी जावा अनेक पार्टी आणि कार्यक्रमांमध्ये सोबत दिसून येतात. त्यांना एकमेकींची काळजी घेणे त्यांना खूप आवडते.
महत्त्वाच्या बातम्या-
भारीच ना! श्रेयस अय्यरच्या नवीन लूकने वेधले सर्वांचे लक्ष; चाहत्यांसोबत केला भन्नाट फोटो शेअर