---Advertisement---

माझ्या बाबतीतील ती जाहिरात खोटी, सेहवागने केला खुलासा

---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवाग सध्या दुबईमध्ये सुरू असलेल्या टी-10 लीगमध्ये व्यस्त आहे. यातच भारतातील काही लोक त्याचा नावाचा वापर स्वत:च्या प्रचारासाठी करत आहेत, हे जेव्हा सेहवागला समजले तेव्हा त्याने सोशल मिडियावर त्या अफवा असल्याचे सांगितले आहे.

घडले असे की, 29 नोव्हेंबरला राजस्थानमधील आसींद सभेला सेहवाग उपस्थित राहणार असल्याची जाहिरात वर्तमानपत्रात छापून आली. या जाहिरातीबद्दल सेहवागला समजले असता त्याने ट्विटरवरून ही जाहिरात खोटी आहे असे कळवले आहे.

त्याचा नावाचा होत असलेला गैरवापर पाहून सेहवानने ट्विट करत ती बातमी खोटे असल्याचे सांगितले आहे.

सेहवागचे हे ट्विट बघताच काही ट्विटरांनी त्याच्या ट्विटवर गमतीशीर कमेंट केल्या आहेत.

https://twitter.com/Naija653/status/1068784344276369408

महत्त्वाच्या बातम्या:

ब्रेंडन मॅक्यूलमचे बंधू प्रेम; भावाच्या निधनाची खोटी बातमी पसरवणाऱ्याला शोधूनच काढेल…

तब्बल १२८ वर्षांनंतर क्रिकेटमध्ये घडला असा दुर्मिळ पराक्रम

अष्टपैलू खेळाडू म्हणतो, विराटने सांगितले तर ओपनिंगही करेल

८ वर्षांनी टीम इंडिया जिंकणार विश्वचषक, जाणून घ्या काय आहे कारण

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment