---Advertisement---

वसिम जाफरच्या आयपीएल ड्रीम ११चा धोनी कर्णधार, बाकी १० खेळाडू आहेत असे

On: रविवार, मार्च 29, 2020 2:48 PM
---Advertisement---

भारताचा माजी क्रिकेटर वसिम जाफरने त्याची ड्रीम आयपीएल ११ टीम निवडली आहे. यात वसिम जाफरने ३८वर्षीय एमएस धोनीला संघाचे कर्णधार केले आहे.

आयपीएलचे ८ सामने खेळलेल्या जाफरने आयपीएलच्या नियमाप्रमाणेच्या संघात ४ परदेशी खेळाडूंना संधी दिली आहे व एक खेळाडू राखीव ठेवला आहे. तसेच चाहत्यांनाही त्यांची आवडती टीम ट्विट करायला सांगितली आहे. Wasim Jaffer picks MS Dhoni as captain of his all-time IPL XI.

४२ वर्षीय जाफर २००८ व २००९ हंगामात राहुल द्रविडच्या नेतृत्त्त्वाखाली राॅयल चॅलेंजर बेंगलोर संघाकडून ८ सामने खेळला आहे.

जाफरने संघात ख्रिस गेल, रोहित शर्मा, सुरेश रैना, विराट कोहील, एमएस धोनी (कर्णधार), रसेल एरनाॅल्ड, हार्दिक पंड्या, राशिद खान, आर अश्विन, जसप्रीत बुमराह व लसिथ मलिंगा यांना संधी दिली आहे. तसेच जडेजा हा त्याच्या संघात राखीव खेळाडू आहे.

जाफरने चाहत्यांना त्यांचा ड्रीम आयपीएल ११ संघही पाठवायला सांगितला आहे. तो संघ जर आवडला तर तो त्यांचा ट्विट रिट्विट करणार आहे.

ट्रेडिंग घडामोडी – 

५ असे विक्रम, जे अजूनही वनडे क्रिकेटमध्ये कुणी केले नाहीत

संपुर्ण यादी- कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मोठी मदत केलेले ५ क्रिकेटर्स

ज्या बीसीसीआयला लोकांनी ट्रोल केले, त्यांनी एका झटक्यात दिले एवढे कोटी

रैना सर्वात मोठा दिलदार, सर्वात जास्त रक्कम कोरोना बाधीतांसाठी दान

असा एक सल्ला ज्याने स्टिव स्मिथचे आयुष्यचं टाकले बदलून

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---