fbpx
Sunday, April 11, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जेव्हा दीपिका पादुकोणला पाहुन लाजले होते धोनी- युवी…

July 13, 2020
in टॉप बातम्या, क्रिकेट
0

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) आणि अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग (Yuvraj Singh) यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने नेहमीच संघाचे नाव रोशन केले आहे. दोन्ही खेळाडूंचे जगभरात कोट्यावधी चाहते आहेत.

जरी युवराज सिंग क्रिकेटमधून निवृत्त झाला असला, तरी आजही त्याचे चाहते त्याच्या फलंदाजीचे कौतुक करतात. त्याचबरोबर ‘कॅप्टनकूल’ धोनीने गेल्या एक वर्षापासून कोणत्याही प्रकारचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. त्यामुळे त्याचे चाहतेदेखील तो मैदानात परत येण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

धोनी आणि युवराज ही भारतीय संघातील प्रसिद्ध जोड्यांपैकी एक जोडी आहे. जेव्हा हे दोघे एकत्र खेळत असत तेव्हा त्यांच्या बद्दलच्या बातम्या अनेकदा मीडियामध्ये प्रसिद्ध होत असत. खासकरून युवराजच्या अफेयर्सच्या चर्चा जास्त झाल्या.

त्यातील बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि युवराज यांच्यातील अफेयरची चर्चा सर्वाधिक होत असे. मात्र, नंतर युवराज आणि दीपिका दोघांनीही ही बातमी खोटी असल्याचे सांगितले होते.

काही वर्षापूर्वी दीपिका पादुकोण, युवराज आणि धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये युवराज आणि धोनी एकमेकांशी मस्ती करताना दिसत होते. खरं तर तो व्हिडीओ स्पोर्ट्स अवॉर्ड्स सोहळ्यादरम्यानचा आहे. ज्यात दीपिका पादुकोण स्टेजवर परफॉरमेंस करत आहे.

तर त्या पुरस्कार सोहळ्यास उपस्थित असलेले धोनी आणि युवराज दीपिकाचे नृत्य पाहून एकमेकांशी काहीतरी बोलताना दिसत आहेत. हा अनेक वर्षांपूर्वीचा व्हिडिओ बर्‍यापैकी व्हायरल झाला होता, जो चाहत्यांनीही खूप पसंत केला होता.

एका बातमीनुसार दीपिका पादुकोण आणि युवराज सिंग यांचे प्रेमसंबंध होते, पण ते फार काळ टिकले नाही. त्याचवेळी, दीपिकाचे धोनीबरोबरही प्रेमसंबंध असल्याच्या चर्चा होत्या, परंतु धोनी किंवा दीपिका दोघांनीही या नात्याबद्दल कधीच कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही.

त्यानंतर २०१० मध्ये धोनीने साक्षी रावत (Sakshi Rawat) हिच्याशी लग्न केले आणि २०१६ मध्ये युवराजने अभिनेत्री हेजल कीच (Hazel Keech) हिच्याशी लग्न केले. तर, दीपिकाने अभिनेता रणवीर सिंगसोबत २०१८ मध्ये लग्न केले.


Previous Post

हसीन जहाँने शेअर केलेल्या वर्कआऊट व्हिडिओवर चाहत्यांनी दिल्या शिव्या

Next Post

पत्नीच्या टॉयलेट प्रकरणामुळे या खेळाडूने केले होते लाजिरवाणे कृत्य, एका वर्षासाठी घातली होती बंदी

Related Posts

Photo Courtesy:
Twitter/ICC
क्रिकेट

मोहम्मद हाफिजचा मोठा विक्रम! रोहित, गप्टिल यांचा समावेश असलेल्या ‘या’ खास यादीत झाला समावेश

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

कर्णधारपद सांभाळण्यासाठी रिषभ पंत घेतोय दिल्ली संघातील ‘या’ खेळाडूंची मदत

April 11, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

‘काय करायचं, ही बॅटिंग लाईनअप संपतच नाही’, भारतीय दिग्गजाचा सीएसकेच्या संघाला पाहून सवाल

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

‘गब्बर’ची चेन्नईवर दादागिरी! धवनने घातली ‘या’ मोठ्या विक्रमला गवसणी

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

चेन्नईला वादळी खेळीने घाम फोडणाऱ्या २१ वर्षीय पृथ्वी शॉने केली गिलची बरोबरी आता केवळ पंत आहे पुढे

April 11, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

लईच वाईट!! पहिल्याच सामन्यात एमएस धोनी क्लिन बोल्ड, पाहा व्हिडिओ

April 10, 2021
Next Post

पत्नीच्या टॉयलेट प्रकरणामुळे या खेळाडूने केले होते लाजिरवाणे कृत्य, एका वर्षासाठी घातली होती बंदी

इतिहासात: आम्ही आलोय.. भारताचा क्रिकेटजगताला संदेश..

बेंगॉल टायगर सौरव गांगुलीलाही घ्यावी लागली होती माघार, त्या संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये...

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.