---Advertisement---

फिंचनंतर ऑस्ट्रेलियाचा उत्तराधिकारी ठरलाय! ‘हा’ खेळाडू बनू शकेल संघाचा नवा कर्णधार

On: शनिवार, सप्टेंबर 10, 2022 3:14 PM
David-Waner-and-Aaron-Finch
---Advertisement---

ऍरॉन फिंचने टी-20 विश्वचषकापूर्वी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. निवृत्तीनंतर फिंचने सांगितले की, “पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकापूर्वी संघाचे नेतृत्त्व करावे, जेणेकरून त्याला पुरेसा वेळ मिळावा”, अशी त्याची इच्छा आहे. आता फिंचने वनडेतून निवृत्ती घेतल्यानंतर त्याच्या वारसदाराचा शोध सुरू झाला आहे.

फिंचचा उत्तराधिकारी म्हणून ज्या खेळाडूचे नाव आघाडीवर आहे, त्याचे नाव ऍलेक्स कॅरी आहे. ३१ वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज ऍलेक्स कॅरी सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. कॅरीने 58 एकदिवसीय सामने खेळले आहेत. 58 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 35.32 च्या सरासरीने 1554 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर एक शतक आणि सात अर्धशतके आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कोहलीचा क्लास गांगुलीपेक्षा वरचढं! खुद्द ‘दादा’नेच केलं स्पष्ट
आशिया चषकातील हाराकिरीनंतर अफगाणिस्तानचा संघ संकटात, लंडनमध्ये बसलाय अडकून

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---