---Advertisement---

द्रविडच्या अनुपस्थितीत भारताचे सारथ्य कोण करणार?; ‘ही’ तीन प्रमुख नावं चर्चेत

On: मंगळवार, ऑगस्ट 23, 2022 11:51 AM
dravid-practice
---Advertisement---

आशिया चषकाच्या अगदी काही दिवसांपूर्वी भारताचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांना कोरोना झाला असल्याचे वृत्त समोर आले आहे. अशात येत्या आठवड्यात सुरू होणाऱ्या आषिया चषकाला राहुल द्रविड मुकू शकतात. त्यांच्या जागी संघासोबत दुसरा कोणतरी प्रशिक्षक युएईला जाऊ शकतो. आता आपण राहुल द्रविडच्या अनुपस्थितीत संघाच्या प्रशिक्षक पदासाठीचे दावेदार कोण असतील हे पाहणार आहोत. 

सर्वप्रथम आणि सर्वात मोठा दावेदार असणारे नाव म्हणजे व्हीव्हीएस लक्ष्मण. लक्ष्मण यांनी द्रविडच्या अनुपस्थितीत आयर्लंडसारख्या दौऱ्यावर भारताचे प्रशिक्षकपद भुषवले आहे. याशिवाय अनिल कुंबळे यांचा अनुभव लक्षात घेता बीसीसीआय त्यांच्यावर सुद्धा जबाबदारी देण्याचा विचार करू शकते. याशिवाय तिसरा पर्याय शोधायचा असल्याच बीसीसीआय भारताचा माजी आणि सर्वात यशस्वी कर्मधार एमएस धोनीच्या नावाचा देखील विचार करू शकते. गेल्या टी-२० विश्वचषकात धोनीने संघाचा मेंटर म्हणून काम सांभाळले होते.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –

काय ती बॅटिंग काय ते शतक अन् काय तो शुभमन गिल, एकदम ओक्के! कर्णधार राहुलकडून खास कौतुक
शतकवीरानेच काढला शतकवीराचा काटा, शुबमनने घेतला सिकंदरचा डोळ्यांचे पारणे फेडणारा झेल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---