Friday, March 31, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

टी20 विश्वचषक: विंडीजविरूद्ध टीम इंडियाची प्रथम गोलंदाजी; स्मृतीचे पुनरागमन, पुणेकर देविकालाही संधी

February 15, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter/BCCI Womens

Photo Courtesy: Twitter/BCCI Womens


दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या महिला टी20 विश्वचषकात भारतीय विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्याला केपटाऊन येथे सुरुवात झाली. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर हिला पुन्हा एकदा नाणेफेक जिंकण्यात अपयश आले. नाणेफेक जिंकलेल्या वेस्ट इंडीज संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यातून भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मंधानाने पुनरागमन केले. तर, पुणेकर अष्टपैलू देविका वैद्य हिलादेखील संघात संधी मिळाली.

🚨 Toss Update 🚨

West Indies have elected to bat against #TeamIndia.

Follow the match ▶️ https://t.co/rm4GUZIzSX #T20WorldCup | #INDvWI pic.twitter.com/ZJK8lzPCtO

— BCCI Women (@BCCIWomen) February 15, 2023

 

भारतीय प्लेइंग इलेव्हन: शफाली वर्मा, स्मृती मंधाना भाटिया, जेमिमा रॉड्रिग्स, देविका वैद्य, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका ठाकूर सिंग.

वेस्ट इंडीज प्लेइंग इलेव्हन: हेली मॅथ्यूज (कर्णधार), स्टॅफनी टेलर, शेमाइन कॅम्पबेल, शबिका गजनाबी, चिनेल हेन्री, चेडियन नेशन, एफाय फ्लेचर, शमिलिया कोनेल, रशादा विल्यम्स (यष्टीरक्षक), करिश्मा रामहारक, शकेरा सेलमन.

(Womens T20 World Cup West Indies Won Toss Elect Bat Smriti Mandhana Comeback)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
BREAKING: क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर वन बनली टीम इंडिया, इतिहासात केवळ दुसऱ्यांदाच घडले 
नागपूर कसोटी गाजवलेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंचा रँकिंगमध्ये बोलबाला, अश्विन-जड्डू टॉपवर


Next Post
Photo Courtesy: Twitter/RCB

पहिल्या आयपीएल‌ विजेतेपदासाठी आरसीबीने कसली कंबर, दोन‌ वेळचे BBL विजेते प्रशिक्षक संघात सामील

Shreyas-Iyer

अय्यरचे दिल्लीमध्ये होणार टीम इंडियात कमबॅक? 'या' खेळाडूचा पत्ता कट

Photo Courtesy: Twitter/BCCI Women

ना भुवी ना चहल! टी20 मध्ये बळींचे शतक बनवणारी पहिली भारतीय बनली दिप्ती

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143