स्मृती मंधाना पुनरागमन

टी20 विश्वचषक: विंडीजविरूद्ध टीम इंडियाची प्रथम गोलंदाजी; स्मृतीचे पुनरागमन, पुणेकर देविकालाही संधी

फेब्रुवारी 15, 2023

दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या महिला टी20 विश्वचषकात भारतीय विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्याला केपटाऊन येथे सुरुवात झाली. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर हिला पुन्हा एकदा नाणेफेक जिंकण्यात....