वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या 18 व्या सामन्यात युपी वॉरियर्स विरूद्ध गुजरात जायंट्सचा संघ आमने सामने येणार आहेत. तर या सामन्यात ने नाणेफेक जिंकून गुजरात जायंट्सने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यातर 20 षटकात 8 गडी गमवून 152 धावा केल्या होत्या.
याबरोबरच 152 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना युपी वॉरियर्सने 20 षटकांत 5 गडी गमावून 144 धावा करता आल्या आहेत. तसेच दिप्तीने 88 धावांची धमाकेदार खेळी खेळली, पण ती संघाला विजयापर्यंत नेण्यात अपयशी ठरली आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
युपी वॉरियर्स महिला (प्लेइंग इलेव्हन): एलिसा हिली (विकेट किपर आणि कर्णधार), किरण नवगिरे, चमारी अथापथू, ग्रेस हॅरिस, दीप्ती शर्मा, श्वेता सेहरावत, पूनम खेमनार, सोफी एक्लेस्टोन, सायमा ठाकोर, राजेश्वरी गायकवाड, अंजली सरवाणी.
गुजरात जायंट्स महिला (प्लेइंग इलेव्हन): लॉरा वोल्वार्ड, बेथ मूनी(विकेट किपर आणि कर्णधार), फोबी लिचफिल्ड, दयालन हेमलता, ॲशलेग गार्डनर, भारती फुलमाली, कॅथरीन ब्राइस, मन्नत कश्यप, तनुजा कंवर, मेघना सिंग, शबनम मो. शकील.
महत्त्वाच्या बातम्या-