कुस्ती
कझाखस्तानी कुस्तीपटूचे लाजिरवाणे कृत्य, चालू सामन्यात रवी दहियाला चावला; झाली सडकून टीका
सध्या सुरू असलेल्या टोकियो ऑलिम्पिक २०२०मध्ये सर्वच देशांचे खेळाडू उत्कृष्ट प्रदर्शन करत आहेत. यामध्ये भारताचाही नंबर लागतो. मागील काही दिवसांपूर्वी टोकियो ऑलिम्पिकमध्ये कुस्ती या खेळामध्ये....
फायनलमध्ये पोहोचलेला रवी दहिया करणार वडिलांचे स्वप्न पूर्ण; वाचा त्याच्याबद्दलच्या १० महत्त्वाच्या गोष्टी
टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये बुधवारी (४ ऑगस्ट) झालेल्या पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटाच्या उपांत्य सामन्यात भारताचा कुस्तीपटू रवी कुमार दहियाने कझाखस्तानच्या सनायव नूरिस्लामला पराभूत करत....
जागतिक अव्वल क्रमांकाची विनेश फोगट बेलारूसच्या वनेसाकडून पराभूत; तरीही ‘कांस्य’ पदकाच्या आशा कायम
टोकियो। ऑलिंपिक्स २०२० मध्ये गुरुवारी (५ ऑगस्ट) भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटला महिलांच्या ५३ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व सामन्यात काही खास कामगिरी करता आली नाही. तिला....
वाईट झालं राव! सुवर्ण पदकाचं स्वप्न तर भंगलं; आता कांस्य पदकासाठी दीपक पुनिया करणार दोन हात
टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये भारताचे कुस्तीपटू अप्रतिम खेळ दाखवत आहेत. त्यात रवी कुमार दहियाने उपांत्य सामन्यात विजय मिळवत अंतिम फेरीचे तिकीट मिळवले आहे. मात्र, दीपक....
उत्तुंग भरारी! रवी दहियाने अंतिम सामन्यात प्रवेश करत रचला इतिहास; बनला केवल दुसरा भारतीय कुस्तीपटू
भारतासाठी कुस्तीतून आनंदाची बातमी येत आहे. टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये बुधवारी (४ ऑगस्ट) झालेल्या पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटाच्या उपांत्य सामन्यात भारताचा कुस्तीपटू रवी कुमार....
भारतीय कुस्तीपटूंचा नादच खुळा! रवी दहियानंतर दीपक पुनियाचाही सेमीफायनलमध्ये प्रवेश
टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये भारताचे कुस्तीपटू अप्रतिम खेळ दाखवत आहेत. रवी कुमार दहियाने धडाकेबाज प्रदर्शन करत उपांत्य फेरीचे तिकीट मिळवले आहे. त्याच्यानंतर आता भारतीय कुस्तीपटू....
मन जिंकलंस भावा! रवी कुमार दहियाची सेमीफायनलमध्ये दिमाखात एन्ट्री; बल्गेरियन कुस्तीपटूला केले १४-४ ने चितपट
भारतासाठी कुस्तीतून आनंदाची बातमी येत आहे. टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये बुधवारी (४ ऑगस्ट) झालेल्या पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व सामन्यात भारताचा कुस्तीपटू रवी कुमार....
क्या बात है! नायझेरियाच्या एजीओमोरला भारतीय पठ्ठ्याने चारली धूळ; आता भिडणार चीनच्या कुस्तीपटूशी
भारतासाठी टोकियो ऑलिंपिक्स २०२०चा तेरावा दिवस (४ ऑगस्ट) खूपच आनंदाचा असल्याचे ठरत आहे. कारण, भालाफेकीत नीरज चोप्राने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. दुसरीकडे रवी कुमार....
बेलारूसच्या इरियानाकडून अंशू मलिकचा दारुण पराभव; तरीही जिंकू शकते कांस्य पदक
टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये बुधवारी (४ ऑगस्ट) भारताची संमिश्र सुरुवात झाली. भालाफेकीत नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरीचे तिकीट मिळवले. मात्र, त्यानंतर दुसरा भालाफेकपटू शिवपाल....
लय भारी! रवी दहियाने कोलंबियाच्या कुस्तीपटूवर मिळवला १३-२ ने एकतर्फी विजय; गाठली उपांत्यपूर्व फेरी
टोकियो। ऑलिंपिक्स २०२० मध्ये बुधवारी (४ ऑगस्ट) भारताची दमदार सुरुवात झाली. भालाफेकीमध्ये नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरीचे तिकीट मिळवले. मात्र, त्यानंतर दुसरा भालाफेकपटू शिवपाल सिंगला....
हॉकीपाठोपाठ कुस्तीतही निराशा! भारताची १९ वर्षीय सोनम मलिक मंगोलियाच्या बोलोर्तुयाकडून पराभूत
टोकियो। ऑलिंपिक्स २०२० मध्ये मंगळवारी (३ ऑगस्ट) भारताची निराशाजनक सुरुवात झाली. हॉकीमध्ये भारताला बेल्जियमविरुद्ध २-५ या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आता कुस्तीतूनही वाईट बातमी....
कौतुकास्पद! जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताने जिंकले ५ ‘गोल्ड’सह १३ मेडल; पंतप्रधानांकडून प्रशंसेची थाप
हंगेरीच्या बुडापेस्ट येथे आयोजित केलेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या युवा कुस्तीपटूंनी धडाकेबाज कामगिरी केली आहे. या स्पर्धेत त्यांनी ५ सुवर्ण पदकांसह १३ पदके आपल्या नावावर....
आनंदाची बातमी! जागतिक कुस्ती स्पर्धेत प्रिया मलिकने जिंकले ‘गोल्ड’ मेडल
टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये भारताने चांगली सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी (२३ जुलै) भारताच्या खात्यात पदकाची कमाई झाली होती. वेट लिफ्टर मिराबाई चानूने ४९ किलो....
SLvIND ODI: कोणी घातला धावांचा रतीब, तर कोणी विकट्सची लावली रांग? जाणून घ्या नावे
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाने २-१ ने विजय मिळवला आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात भारतीय युवा....



















