WTC
भारत-इंग्लंड मॅचला पावसाचा ब्रेक!लीड्समध्ये पुढचे तीन दिवस कसं असेल हवामान? जाणून घ्या अपडेट्स
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना लीड्सच्या मैदानावर खेळला जात आहे. पण या रोमांचक सामन्यात पावसाने अडथळा निर्माण केला आहे. भारताचा पहिला डाव संपण्यापूर्वी....
करुण नायरचं कमबॅक फ्लॉप! झाला शून्यावर बाद, 4 चेंडूतच संपला खेळ
8 वर्षांनंतर भारताच्या कसोटी संघात करुण नायरचे हे पुनरागमन कायम लक्षात राहील(Karun Nair’s comeback to the Indian Test team will always be remembered). इंग्लंडविरुद्ध खेळल्या....
‘कॅप्टन गिल’ने विराटला टाकलं मागे! ‘या’ एका खेळीने बनला स्टार
शुबमन गिलने (shubman gill) इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात शतक ठोकून अनेक विक्रम मोडले आहेत. कर्णधार म्हणून गिलचा हा पहिलाच कसोटी सामना आहे, ज्यामध्ये त्याने शतक....
एकही चेंडू न खेळता करुण नायरचा वर्ल्ड रेकॉर्ड!आजवर कुणालाही जमला नाही असा कारनामा
भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांची कसोटी मालिका सुरू झालेली आहे. मालिकेतील पहिला सामना 20 जूनपासून खेळला जाणार आहे. या सामन्यात करुण नायरलाही प्लेइंग इलेव्हनमध्ये....
कर्णधार शुबमन गिलवर ICC लावणार बंदी! कोणता नियम तोडला म्हणून आयसीसी नाराज?
भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील हेडिंग्ले कसोटीत शानदार शतक झळकावणारा कर्णधार शुभमन गिल पुन्हा एका खास कारणामुळे चर्चेत आला आहे. यावेळी त्याची फलंदाजीची....
इंग्लंडविरुद्ध सिराज घेणार 25-30 बळी! माजी दिग्गजाचा मोठा दावा
भारतीय दिग्गज आणि गुजरात टायटन्सचे मुख्य प्रशिक्षक आशिष नेहराने इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत मोहम्मद सिराजवर चांगली कामगिरी करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. नेहराने आयपीएल....
यशस्वी जायसवालचं ऐतिहासिक शतक, इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच खेळताना रचला मोठा विक्रम!
यशस्वी जयस्वालने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात शतक झळकावले. त्याने 144 चेंडूत आपले पाचवे कसोटी शतक पूर्ण केले. या शतकासह तो इंग्लंडच्या भूमीवर पहिल्या....
भारताविरुद्ध फलंदाजी न करता जो रूट रचणार इतिहास! राहुल द्रविडचा हा विक्रम धोक्यात?
मागील 10 वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूने आपला ठसा उमटवला आहे तो म्हणजे जो रूट. इंग्लंडच्या या अष्टपैलू खेळाडूने कसोटी सामन्यांमध्ये 13000 हून अधिक धावा....
भारताचा पुढचा सुपरस्टार साई सुदर्शन? 20 जूनच्या डेब्यूत दिसलं विराट-गांगुली-द्रविड़चं खास कनेक्शन!
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना आज, शुक्रवार, (20 जून) रोजी सुरू झाला आहे. पहिला कसोटी सामना लीड्समधील हेडिंग्ले स्टेडियमवर खेळला जात आहे. आज....
आगामी कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार बदलला, टेम्बा बावुमा संघाबाहेर!
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्व टेस्ट चॅम्पियनशिप 2025 चा अंतिम सामना खेळला गेला (WTC Final 2025 SA vs AUS). या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने....
8 वर्षांनी करुण नायरची एंट्री! जाणून घ्या दोन टेस्टमध्ये सर्वाधिक गॅप असलेले टॉप 5 खेळाडू
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना आज पासून खेळला जात आहे. करुण नायर जवळजवळ 8 वर्षांनी भारतीय संघात परतला आहे. नायरने....
‘हे’ 5 इंग्लिश खेळाडू ठरू शकतात टीम इंडियासाठी डोकेदुखी, याआधीही दिलाय जबरदस्त झटका!
टीम इंडियाने 2007 मध्ये इंग्लंडचा त्यांच्या घरच्या कसोटी मालिकेत शेवटचा पराभव केला होता. त्यावेळी राहुल द्रविड संघाचे नेतृत्व करत होते. गेल्या 18 वर्षांपासून टीम इंडिया....
लीड्स टेस्टमध्ये पाऊस ठरणार का अडथळा? जाणून घ्या कसं असेल हवामान
भारतीय संघ आणि इंग्लंड दोघेही आता लीड्स कसोटीसाठी जोरदार तयारी करत आहेत. हा सामना (20 जून) रोजी हेडिंग्ले मैदानावर खेळला जाईल. क्रिकेट जगतातील सर्वांचे लक्ष....
राहुल किंवा पंत नाही, तर ‘हा’ खेळाडू ठरणार कर्णधार गिलचं सगळ्यात मोठं शस्त्र!
इंग्लंडविरुद्धच्या 5 कसोटी सामन्यांसाठी टीम इंडिया आता पूर्णपणे सज्ज आहे. मालिकेतील पहिला सामना 20 जूनपासून हेडिंग्ले येथे खेळला जाईल. नवीन कर्णधार शुबमन गिलसाठीही (shubman gill)....
टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक चेंडू खेळलेले फलंदाज कोण?जाणून घ्या ‘हे’ टॉप 5 नावे
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटपैकी कसोटी हा जास्त अवघड मानला जातो. या फॉरमॅटमध्ये फलंदाजांचा संयम, तंत्र आणि मानसिक कणखरता याची खरी परीक्षा असते. या फॉरमॅटमध्ये जास्त....

















