दुबई | आज पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा पहिला डाव ९० धावांत संपुष्टात आला. त्यानंतर फाॅलोआॅन मिळालेल्या न्यूझीलंडची दुसऱ्या डावातही २ बाद ७२ अशी अवस्था आहे.
पहिल्या डावात ८ विकेट घेणाऱ्या पाकिस्तानच्या याशिर शहाने दुसऱ्या डावातही २ विकेट्स घेतल्या आहे.
यामुळे एकाच दिवसांत १० विकेट्स घेणारा १९४५नंतरचा तो जगातील चौथाच गोलंदाज ठरला आहे.
एकाच दिवशी कसोटीत १० किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारे गोलंदाज-
११- विनू मंकड, दिल्ली, १९५२, विरुद्ध पाकिस्तान
१०- जीम लेकर, ओल्ड ट्रॅफड, १९५६, विरुद्ध आॅस्ट्रेलिया
१०- अनिल कुंबळे, दिल्ली, १९९९, विरुद्ध पाकिस्तान
१०- याशिर शाह, दुबई, २०१८, विरुद्ध न्यूझीलंड
वाचा महत्त्वाच्या बातम्या-
–सिक्युरीटी गार्डने पकडला कोहलीचा अफलातून षटकार, पहा व्हिडीओ





