---Advertisement---

भारत-पाक सामन्यात चहलच्या नावावर नकोसा विक्रम! इफ्तिकारने मारलेला षटकार पडला महागात

On: सोमवार, ऑगस्ट 29, 2022 10:15 AM
Yuzvendra-Chahal
---Advertisement---

भारत विरुद्ध पाकिस्तान या रविवारी (28 ऑगस्ट) झालेल्या सामन्यात अनेक विक्रम तयार झाले. अशातं भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहल याच्या नावावर एक लाजीरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात गोलंदाजी करत असताना 100 षटकार खाणारा युझवेंद्र चहल पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.

भारत- पाकिस्तान सामन्याच्या पहिल्या डावातील 12व्या षटकातील चोथ्या चेंडूवर पाकिस्तानी फलंदाज इफ्तिकार अहमदने लगावलेल्या षटकारानंतर चहलच्या नावावर हा जालीरवाणा विक्रम नोंद झाला आहे. या सामन्यात युझवेंद्र चहलने आपल्या 4 षटकांत 32 धावा दिल्या. यावेळी त्याला एकही विकेट घेता आली नाही. चहलनंतर भारताचा अष्टपैलू रविंद्र जडेलाविरुद्ध फलंदाजांनी सर्वाधिक 75 षटकार लगावले आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘ती मॅच नाही, पंतला बघायला आलेली!’ उर्वशीने भारत-पाक सामन्यात हजेरी लावल्यानंतर सोशल मीडियावर धुमाकूळ
हार्ड हिटिंग पंड्या! धोनी स्टाईल मॅच फिनिश करणाऱ्या हार्दिकला कार्तिकचा खाली झुकून ‘मुजरा’
दमदार प्रदर्शन करूनही भुवनेश्वर ऐवजी हार्दिकला का मिळाला सामनावीर पुरस्कार? जाणून घ्या

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---