---Advertisement---

धक्कादायक : मालाडमध्ये कबड्डी स्पर्धा खेळताना विद्यार्थ्याचा मृत्यू, पोलिसांत गुन्हा दाखल

On: सोमवार, फेब्रुवारी 13, 2023 10:21 PM
---Advertisement---

क्रीडाविश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. कबड्डी स्पर्धा खेळताना एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. मुंबईतील मालाड येथे 20 वर्षीय कीर्तिकराज मल्लन याचा मृत्यू झाला.

मालाड पोलिसांनी विद्यार्थ्याचा मृतदेह ताब्यात घेऊन शताब्दी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. मृत्यूमागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

कीर्तिकराज हा मुंबईतील गोरेगाव परिसरातील संतोष नगर येथील रहिवासी असून, तो गोरेगाव येथील विवेक कॉलेजमध्ये बीकॉमच्या प्रथम वर्षात शिकत होता. या घटनेचा काही विद्यार्थ्यांनी बनवलेला व्हिडिओ व्हायरल होत आहे. (20 year old student died while playing a kabaddi tournament in malad mumbai)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बुडत्याचा पाय खोलात! चालू सामन्यात ऑस्ट्रेलियाला धक्का, दुखापतीने प्रमुख फलंदाज हॉस्पिटलमध्ये
महाराष्ट्राने गमावली नवोदित कबड्डीपटू! 17 वर्षीय दिक्षाचा अपघातात दुर्दैवी अंत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---