Viral Video
Video: रोहित शर्माचा बसमधून उतरताना तोल गेला अन् पाय घसरुन पडला; क्षणभर सगळ्यांची धाकधूक…
तिरुवनंतपुरम येथे वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने 8 गडी राखून शानदार विजय मिळवला. मैदानावरील भारतीय संघाची कामगिरी प्रभावी असली, तरी सामन्यानंतर सोशल....
VIDEO: विराट कोहलीने तोडलं चाहत्याचं मन! ऑटोग्राफसाठी धावलेल्या मुलाने रागात समोरच फेकला बॅट
विराट कोहली आणि एका लहान चाहत्याचा व्हायरल व्हिडिओ सध्या आयपीएल 2026 दरम्यान सोशल मीडियावर मोठ्या चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडिओमध्ये कोहलीने ऑटोग्राफ मागणाऱ्या मुलाकडे....
हॉटेलमध्ये सिगारेट ओढताना रबाडाचा व्हिडिओ व्हायरल! गुजरात कॅम्पमध्ये खळबळ, फॅन्समध्ये चर्चा जोरात
आयपीएल 2026 सुरू असताना गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा याच्याशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये रबाडासारखा दिसणारा....
VIDEO: असा कॅच तुम्ही कधीच पाहिला नसेल; रोहित-सूर्यकुमारही झाले थक्क! श्रेयस अय्यरच्या झेलने सामना फिरवला
IPL 2026: मुंबई इंडियन्स विरुद्ध झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर याने घेतलेला अप्रतिम कॅच सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. “सीझनचा बेस्ट कॅच” अशी....
भावनिक झालेल्या डेव्हिड मिलरला अक्षर पटेलने सावरले; कर्णधाराच्या ‘या’ कृतीने जिंकली मनं, पाहा व्हिडिओ
गुजरात टायटन्सविरुद्धच्या अत्यंत थरारक सामन्यानंतर डेव्हिड मिलर स्पष्टपणे भावूक झालेला दिसला. दिल्ली कॅपिटल्सचा अवघ्या एका धावेने पराभव झाल्यानंतर, मिलर पूर्णपणे हताश वाटत होता. त्याच्या एकाच....
सुपरस्टार झाला तरी संस्कार विसरला नाही… वैभव सूर्यवंशीचा ‘हा’ व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल वाह!
आयपीएलमध्ये १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात त्याने केवळ १४ चेंडूत ३९ धावांची तुफानी खेळी करत सर्वांचे....
VIDEO: जे नको होतं तेच घडलं! लखनऊच्या पराभवानंतर संजीव गोयंका मैदानातच रिषभ पंतला…
आयपीएल 2026 मधील दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या पहिल्याच सामन्यानंतर, लखनऊ सुपर जायंट्सच्या गोठ्यात तणावपूर्ण वातावरण दिसून आले. दिल्ली कॅपिटल्सकडून 6 गडी राखून झालेल्या पराभवानंतर, संघामधील अस्वस्थता स्पष्टपणे....
12 कोटींच्या गाडीत बसूनही हार्दिक पांड्याचा मूड ऑफ! मुंबईच्या स्पीड ब्रेकरमुळे झाला त्रास
भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू, हार्दिक पांड्या, आयपीएल २०२६ मध्ये धमाकेदार कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून हार्दिक पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व....
BAN vs PAK: पाकिस्तानी खेळाडूची चिडाचिडी अन् रडारडी, क्रिकेट इतिहासातला सर्वात विचित्र रनआऊट; VIDEO VIRAL
पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात सध्या सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान, सलमान अली आगा एका विचित्र पद्धतीने ‘रन आऊट’ होऊन तंबूत परतला. ढाका येथे सुरू असलेल्या....
रोहित शर्माचं बायकोसोबत तुफान भांडण, हिटमॅन रितिकावर भडकला; VIDEO VIRAL!
यंदाच्या टी-२० विश्वचषकात न्यूझीलंडला हरवून भारताने ऐतिहासिक विजय साजरा केला. मैदानावरील खेळाडूंचा उत्साह, चाहत्यांचा जयजयकार, सर्वत्र आनंद पसरले आहे; पण सध्या रोहित शर्मा आणि त्याची....
‘राग सोड रे भावा..’ सूर्यकुमार यादवने कुलदीपसाठी बनवली खास रील; व्हिडिओ झाला व्हायरल
टी-२० विश्वचषक २०२६ च्या गट टप्प्यातील सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६१ धावांनी पराभव केला. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने एकतर्फी विजय नोंदवला. टी-२० विश्वचषकात टीम इंडियाचा पाकिस्तानविरुद्धचा....
कॅप्टन सूर्याच्या विक्रमी खेळीमागचं रहस्य समोर, टाॅसवेळी रोहितसोबत झालेला खास संवाद; पाहा VIDEO
गतविजेत्या भारताने ७ फेब्रुवारी रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर २०२६ च्या टी२० विश्वचषकात अमेरिकेविरुद्धचा पहिला सामना खेळला, जो त्यांनी २९ धावांनी जिंकला. कर्णधार सूर्यकुमार यादवने टीम....
ड्रेसिंग रूममध्ये थिरकला वैभव सूर्यवंशी, भोजपुरी गाण्यावर केला धमाल डान्स; VIDEO
टीम इंडियाने अंडर-19 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये इंग्लंडला 100 धावांनी हरवून जेतेपद पटकावले. भारतीय संघाने सहाव्यांदा अंडर-19 वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकली आहे. वर्ल्ड कप चॅम्पियन झाल्यानंतर....
Ranji Trophy: हरप्रीतची जादुई फिरकी, केएल राहुल क्लीन बोल्ड; VIDEO VIRAL
रणजी ट्रॉफी 2025-26 हंगामात पंजाब आणि कर्नाटक यांच्यात मोहाली येथे सुरू असलेल्या सामन्यात एक अविस्मरणीय क्षण पाहायला मिळाला. 30 जानेवारी रोजी पंजाबचा डावखुरा फिरकीपटू हरप्रीत....
विराट कोहलीने केली अर्शदीप सिंगची नक्कल, रोहित शर्मालाही हसू आवरेना; VIDEO VIRAL
भारतीय संघ 11 जानेवारीपासून घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे, ज्याचा पहिला सामना वडोदरा स्टेडियमवर होणार आहे. टीम इंडियाचा संघ काही दिवसांपूर्वी....




















