गुरुवारी(16 ऑक्टोबर) आयपीएल2020 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघात सामना पार पडला. या सामन्यात पंजाबने 8 विकेट्सने विजय मिळवला. दरम्यान बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीचा या सामन्याआधीचा एक व्हिडिओ सध्या जबरदस्त व्हायरल होत आहे. त्यावर अनेकांनी मीम्सही तयार केले आहेत.
या व्हिडिओमध्ये दिसते की विराट हा सामना सुरु होण्याआधी संघसहकाऱ्यांसह सराव करत असताना मध्येच डान्स करायला सुरुवात करतो. यावेळी विराट मस्तीच्या मुडमध्येही दिसला.
हा व्हिडिओ काही चाहत्यांनी वेगवेगळी गाणी टाकून एडिट केला आहे. त्यामुळे हे व्हि़डिओ देखील व्हायरल झाले आहेत. एका ट्विटर वापरकर्त्याने तर मराठीतील ‘मला जाऊ द्या ना घरी’ हे गाणे वाजत असलेला हा विराटचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
https://twitter.com/mansifule/status/1316750024563335169
याशिवाय राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने देखील या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने ट्विट केले आहे की ‘जेव्हा ती तूम्हाला सांगते जा आणि दरवाजा बंद कर’.
When she tells you go and lock the door https://t.co/5bHI9FZxgD
— Jofra Archer (@JofraArcher) October 15, 2020
पाहा विराटच्या व्हिडिओवर आलेले मीम्स –
https://twitter.com/Reality007_BB14/status/1316754777032720384
https://twitter.com/BajwaKehtaHai/status/1316742299456606208
https://twitter.com/srikanthbjp_/status/1316798687733927936
Dance pe chance maarle ❤️😍
Virat Kohli playing his 200th T20 for RCB and looks excited!!!#IPL2020 #RCBvKXIP pic.twitter.com/pTWaW4R8HY
— Vinesh Prabhu (@vlp1994) October 15, 2020
❤️ Virat's dance ! #ViratKohli #PlayBold pic.twitter.com/su5HFa3FJj
— jilla Gowtham (@gowthamvjfan) October 15, 2020
#RCBvKXIP
*Relatives visit*
Parents : Chalo beta dance krke dikhao
8 year old me : pic.twitter.com/jnTMoEQyWY— Light (@4d_sociopath) October 15, 2020
https://twitter.com/ayaanxcaptain/status/1316734085436379136
https://twitter.com/AbhishekEditz/status/1316748335294803968
https://twitter.com/BaliKanav/status/1316735214090035200
गुरुवारी झालेला सामना विराटचा बेंगलोरसाठी 200 वा सामना होता. विराटने या सामन्यात 39 चेंडूत 48 धावा केल्या. याशिवाय ख्रिस मॉरिसने 8 चेंडूत वेगवान 25 धावा केल्या. त्यामुळे बेंगलोरने प्रथम फलंदाजी करताना 6 बाग 171 धावा केल्या. त्यानंतर 172 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पंजाबने 20 षटकात 177 धावा करत हा सामना जिंकला. पंजाबकडून केएल राहुल(61*) आणि ख्रिस गेलने(53) अर्धशतके केली. तर मयंक अगरवालने 45 धावांचे योगदान दिले.
महत्त्वाच्या बातम्या –
KXIP च्या फलंदाजांनी उडवला RCB च्या गोलंदाजांचा धुव्वा, ८ विकेट्सने साकारला विजय
विराट पाजी तुस्सी छा गए! कोहलीने केला कुणालाही न जमलेला विक्रम
‘विराट- डिविलियर्सला आयपीएलने बॅन करावे’, पंजाबच्या धडाकेबाज खेळाडूचे वक्तव्य
ट्रेंडिंग लेख –
नवलंच! आयपीएल २०२०मधील ३ धडाकेबाज फलंदाजांमध्ये एकाही भारतीयाचा समावेश नाही
काळा डाग! ‘आयपीएल’ इतिहासातील पाच घटना ज्यामुळे स्पर्धेची जगात बदनामी झाली
आयपीएल २०२०: सर्वांच्याच नजरेत भरेल अशी कामगिरी करणारे ५ युवा क्रिकेटर