कोरोना व्हायरसच्या प्रभावामुळे देशातील परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. सध्या देशातील अनेक हातावर पोट असलेल्या मजदूरांना मोठ्या समस्या भेडसावत आहे. अगदी दोन वेळेचा जेवणाची परिस्थितीही भयंकर झाली आहे.
या काळात देशातील अनेक सेलीब्रेटी व खेळाडू पुढे येऊन लोकांची मदत करत आहे. भारताकडून २०१९मध्ये कसोटीतून पदार्पण केलेला नदीम शाहबाजही आता मदतीसाठी पुढे आला आहे.
नदीश शाहबाद हा धनबादचा रहिवाशी असून यातील ३५० परिवारांची जबाबदारी त्याने घेतली आहे. त्याने यातील १५० मजदूर परिवारांची यापुर्वीच मदत केली आहे तर २०० परिवारांना तो मदत येत्या एक दोन दिवसात देणार आहे.
त्याने या मदतीत डाळ, साखर, तांदूळ व भाज्या दिल्या आहेत.
३० वर्षीय नदीश शाहबाद भारताकडून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रांची कसोटी खेळला होता. यात त्याने नाबाद १ धाव व ४ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर त्याला भारतीय संघातून संधी मिळालेली नाही. Corona virus pandemic: Shahbaz Nadeem helping 350 needy families.
गोष्ट एका क्रिकेटरची लेखमालेतील वाचनीय लेख-
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १२: कारखान्यात काम करायला झाम्बियाला निघालेला मुनाफ पटेल
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ११: लांब केसांमुळे संघात प्रवेश नाकारलेला मुरली विजय
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १०: भारताचा भन्नाट क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफ
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ९: म्हैसुर एक्सप्रेस जवागल श्रीनाथ
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ८: मिस्टर आयपीएल सुरेश रैना
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ७: अहमदनगरचा मराठमोळा झहीर खान
– गोष्ट एका क्रिकेटरची भाग ६: व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ५: मोठ्या भावाच्या जागी स्थान मिळालेला तो पुढे सर्वांचा दादा झाला
–एका क्रिकेटटरची गोष्ट भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग ३: त्रिशतकाची भविष्यवाणी पदार्पणाआधीच करणारा विरेंद्र सेहवाग!
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण