क्रिकेट

दुसऱ्या टेस्टसाठी गिल-गंभीरचे मोठे निर्णय? बुमराहला विश्रांतीची शक्यता, एक स्टार खेळाडू होणार बाहेर!

भारताच्या इंग्लंड दौऱ्याची सुरुवात पराभवाने झाली. लीड्समध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत 5 शतके झळकावूनही, टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. ...