• About Us
  • Privacy Policy
शुक्रवार, डिसेंबर 20, 2024
  • Login
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result

आश्चर्यकारक! षटकार मारल्यानंतर खेळाडूला केलं बॅन, क्रिकेटमध्ये हा कुठला आगळा-वेगळा नियम

इंग्लंडमदील एका क्लबनं षटकार मारल्यानंतर खेळाडूला बॅन घोषित करण्याचा नियम केला आहे.

Vaibhav Gaikwad by Vaibhav Gaikwad
जुलै 22, 2024
in क्रिकेट, टॉप बातम्या
0
Cricket (1)

Photo Courtesy: X (Twitter)

क्रिकेटमध्ये अनेक मजेदार गोष्टी पाहायला, ऐकायला मिळत असतात. तसंच इंग्लंडमधील साउथविक आणि शोरहॅम क्रिकेट क्लबनं खेळाडूंना षटकार मारण्यास बंदी घातली आहे. या बंदीच्या मागे एक अतिशय रंजक कथा दडलेली आहे. या मैदानाजवळ राहणाऱ्या लोकांनी त्यांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

मैदानाजवळ राहणाऱ्या लोकांचे नुकसान होऊ नये. म्हणून या क्रिकेट क्लबनं आश्चर्यकारक नियम केला आहे. जेव्हा एखादा खेळाडू पहिला षटकार मारेल तेव्हा त्याला एक इशारा म्हणून पाहिला जाईल आणि ज्या संघाच्या खेळाडूनं षटकार मारला असेल त्या संघाला एकही धाव मिळणार नाही. ज्या खेळाडूनं षटकार मारला त्या खेळाडूला बाद घोषित केले जाईल. असा नियम त्या क्लबनं केला आहे.

या निर्णयाबाबत माहिती देताना साउथविक आणि शोरहॅम क्रिकेट क्लबचे खजिनदार मार्क ब्रॉक्सअप यांनी सांगितले की, विमा आणि कायदेशीर प्रक्रियेमुळे होणारा खर्च टाळण्यासाठी त्यांनी हा नियम केला आहे. तो म्हणाला, “जुन्या काळी क्रिकेट शांत वातावरणात खेळले जायचे. पण टी20 आणि मर्यादित षटकांचे क्रिकेट आल्यानंतर या खेळात अधिक आक्रमकता दिसू लागली आहे. खरं तर, स्टेडियमजवळ राहणारा एक 80 वर्षीय व्यक्ती म्हणाला, आजकाल खेळाडू इतके उत्साही झाले आहेत की त्यांना षटकार मारण्यासाठी स्टेडियमही अपुरं पडत आहे.”

महत्त्वाच्या बातम्या-

मितांश, यशश्रीची हॉकी महाराष्ट्र सब-ज्युनियर संघांच्या कर्णधारपदी निवड
बांगलादेशच्या हातामधून निसटणार टी20 विश्वचषकाचे यजमानपद?
भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेचे सामने घरबसल्या लाईव्ह कुठे पाहता येणार? जाणून घ्या

Previous Post

मितांश, यशश्रीची हॉकी महाराष्ट्र सब-ज्युनियर संघांच्या कर्णधारपदी निवड

Next Post

आयसीसी बोर्डाच्या बैठकीत घेण्यात आलेले 4 मोठे निर्णय, टी20 विश्वचषकादरम्यान झालं होतं मोठं नुकसान!

Next Post
Photo Courtesy: X (Twitter)

आयसीसी बोर्डाच्या बैठकीत घेण्यात आलेले 4 मोठे निर्णय, टी20 विश्वचषकादरम्यान झालं होतं मोठं नुकसान!

टाॅप बातम्या

  • शाब्बास! टी20 क्रिकेटमध्ये स्मृती मंधानानं रचला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
  • “विराट कोहली कर्णधार असता तर त्यानं अश्विनला निवृत्त होऊ दिलं नसतं”, माजी खेळाडूचा मोठा दावा
  • हेड कोच गंभीरमुळे अश्विनने अचानक निवृत्ती घेतली? या 6 मुद्द्यांनी समजून घ्या पडद्यामागची संपूर्ण कहानी
  • “अश्विनच्या निर्णयाचं आश्चर्य वाटतं, त्याला योग्य निरोप मिळायला हवा”, महान कर्णधाराचं वक्तव्य
  • “माझ्या मुलाला जबरदस्तीनं निवृत्त करण्यात आलं”, आर अश्विनच्या वडिलांचा धक्कादायक आरोप!
  • चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत आयसीसीची मोठी घोषणा, पुढील दोन विश्वचषकातही बदल
  • विराट कोहली लवकरच भारत सोडू शकतो, पत्नी अनुष्कासोबत इथे शिफ्ट होणार
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडल्यानंतर अश्विन आता काय करणार? लवकरच दिसू शकतो या नव्या भूमिकेत!
  • मेलबर्न विमानतळावर राडा! विराट कोहलीला राग अनावर; नेमकं काय घडलं?
  • पुढचा नंबर विराटचा? अश्विनच्या निवृत्तीनंतर कोहली 2011 च्या वर्ल्ड चॅम्पियन संघाचा एकमेव सक्रिय खेळाडू
  • IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरुद्ध चौथी कसोटी मेलबर्नमध्ये, बाॅक्सिंग डे टेस्टमध्ये टीम इंडियाचा विक्रम कसा?
  • निवृत्तीनंतर दुसऱ्याच दिवशी अश्विन चेन्नईत पोहचला, घरी भावनिक स्वागत; पाहा VIDEO
  • ‘अश्विन’ची निवृत्ती ही तर फक्त सुरुवात, आगामी काळात संघात मोठे बदल होणार
  • इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियात होणार महत्त्वाचे बदल! अहवालात मोठा खुलासा
  • अश्विन ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यास तयार नव्हता, कारण जो पर्यंत…., टीम मॅनेजमेंट समोर ठेवला होता ‘हा’अट
  • भारताचा WTC फायनलचा मार्ग खडतर, पाहा अंतिम फेरीसाठी टीम इंडियाला काय करावं लागेल?
  • या वर्ल्ड रेकाॅर्डवर स्मृती मानधनाच्या नजरा, वेस्ट इंडिजविरुद्धच्या निर्णायक सामन्यात इतिहास रचणार
  • BGT 2024 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज, टॉप-5 मध्ये 2 भारतीय
  • R Ashwin Retirement; अनोखा योगायोग, अनिल कुंबळेच्या शैलीत अश्विनची निवृत्ती!
  • “मला पाकिस्तानपेक्षा श्रीमंत व्हायचं आहे”, शोएब अख्तरचं हास्यास्पद वक्तव्य
  • About Us
  • Privacy Policy

© 2024 Created by Digi Roister

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2024 Created by Digi Roister