---Advertisement---

कोहली किंवा धोनी नाही तर ‘हा’ आहे भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू

On: गुरूवार, मार्च 25, 2021 8:54 PM
kohli dhoni
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघ जगातील अव्वल संघांपैकी एक आहे. त्याचप्रमाणे खेळाच्या बाबतच नव्हे तर कमाईच्या बाबत देखील भारतीय क्रिकेटपटू आघाडीवर असतात. कमाईचे नवे नवे रेकॉर्ड्स त्यांच्या नावावर होत असतात.

आजवर विराट कोहली, एमएस धोनी यांसारख्या खेळाडूंनी कमाईचे नवे नवे उच्चांक गाठले आहेत. आजवर त्यांनी कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. मात्र भारतात एक खेळाडू असाही आहे, जो खेळाडूंपेक्षाही अधिक श्रीमंत आहे.

भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू आर्यमन बिर्ला
भारताचे प्रसिद्ध उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांचा मुलगा आर्यमन बिर्ला हा भारतातील सर्वाधिक श्रीमंत क्रिकेटपटू आहे. कारण त्याच्या वडिलांची संपत्ती जवळपास ७० हजार कोटी रुपये इतकी आहे. आर्यमन बिर्ला हा त्या बिर्ला कुटुंबियाचा वारसदार आहे, ज्या कुटुंबाकडे ‘आदित्य बिर्ला ग्रुप’ची मालकी आहे.

https://www.instagram.com/p/CKTjPmqrDre/?utm_source=ig_embed

लहानपणापासून क्रिकेटची आहे आवड
आर्यमन बिर्लाला लहानपणापासून क्रिकेटची आवड आहे. त्यामुळे त्याने लहान वयातच क्रिकेटचा सराव सुरू केला होता. त्यानंतर व्यावसायिक क्रिकेटपटू होण्यासाठी त्याने कठोर मेहनत घेतली. याच मेहनतीचे फळ म्हणून त्याची मध्य प्रदेशच्या रणजी संघात निवड झाली होती.

https://www.instagram.com/p/BqO2__7AcCD/?utm_source=ig_embed

सध्या क्रिकेटपासून घेतला आहे ब्रेक
आर्यमन बिर्लाने सध्या मात्र क्रिकेटपासून ब्रेक घेतला आहे. तणावाचा सामना करत असल्याने त्याने हा ब्रेक घेत असल्याचे समजते. यापूर्वी त्याने राजस्थान रॉयल्सने आयपीएल २०१८ मध्ये भाग घेतला होता.

महत्त्वाच्या बातम्या –

राजस्थानमधून चेन्नईत ट्रेड झाल्यावर धोनीचा उथप्पाला कॉल; म्हणाला, ‘मी तुला निवडले नाही, तर..’

नव्वदीत बाद झालेल्या डिकवेल्लाने गाळले नावातील ‘K’ अक्षर, कारण गुलदस्त्यात

सुरेश रैनाच्या मुलाचा वाढदिवस झाला साजरा, पाहा ज्युनियर रैनाचे गोंडस फोटो

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---