---Advertisement---

आशिया कप 2025 रद्द होणार? मोठी अपडेट समोर

On: सोमवार, जून 16, 2025 10:30 PM
---Advertisement---

आशिया कप 2025 चे आयोजन याच वर्षी होणार आहे, ज्याचे यजमानपद यूएई भूषवणार आहे. दरम्यान, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले होते, त्यामुळे एशिया कप 2025 च्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. (India vs Pakistan) मात्र, आता आशिया कपबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. रिपोर्टनुसार, एशिया कप 2025 चे आयोजन निश्चित झाले आहे. सूत्रांनुसार, भारतीय संघही आशिया कपमध्ये सहभागी होईल. (Asia Cup 2025)

यावेळी आशिया कप टी20 फॉरमॅटमध्ये खेळला जाणार आहे. दरम्यान आयपीएल 2025 मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आशिया कप 2025 साठी भारतीय संघात संधी मिळू शकते, असे मानले जात आहे. (T20 Asia Cup) सलामीवीर म्हणून शुबमन गिल आणि साई सुदर्शन डावाची सुरुवात करू शकतात. तर, सूर्यकुमार यादवच भारताचे कर्णधारपद सांभाळणार आहे. (Suryakumar Yadav Captain)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---