इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना ओव्हलच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यातील चौथ्या दिवशी (५ सप्टेंबर) शार्दुल ठाकूरने तुफान फटकेबाजी करत अर्धशतकी खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या डावात मोठी आघाडी घेतली होती. दरम्यान, शार्दुल ठाकूरच्या खेळीनंतर चाहत्यांनी ही सोशल मीडियावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
ईशांत शर्माच्या जागी चौथ्या कसोटी सामन्यात शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली होती. या मिळालेल्या संधीचे सोने करत त्याने पहिल्या डावात ५७ धावांची खेळी केली होती. तर दुसऱ्या डावात त्याने ६० धावांची खेळी केली होती. ही खेळी पाहून चाहते भलतेच खुश झाले आहेत. तर अनेक चाहत्यांना हार्दिक पंड्याच्या पुनरागमनाची चिंता सतावू लागली आहे.
हार्दिक पंड्या गेल्या काही महिन्यांपासून कसोटी संघातून बाहेर आहे. दरम्यान, शार्दुल ठाकूरने ही चमकदार कामगिरी अशीच सुरू ठेवली तर, हार्दिक पंड्याचे पुनरागमन करणे आणखी कठीण होऊ शकते. लवकरच टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी संघाची घोषणा करण्यात येणार आहे. त्यामुळे चाहत्यांना अशी आशा आहे की, शार्दुल ठाकूरची टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी निवड होऊ शकते.
मिम्सचा पडतोय पाऊस
शार्दुल ठाकूरच्या विस्फोटक खेळीनंतर हार्दिक पंड्या सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला आहे. अनेकांनी शार्दुल ठाकूरमुळे हार्दिक पंड्याचे मीम्स बनवून सोशल मीडियावर शेअर केले आहेत. एका युजरने मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटातील संजय दत्तचा ‘वो रात अपून रात २ बजे तक पिया’ मीम शेअर केला आहे. ज्यावर त्याने कॅप्शन म्हणून “शार्दुल ठाकूरची खेळी पाहिल्यानंतर हार्दिक पंड्या” असे लिहिले आहे. तर दुसऱ्या एका युजरने मिर्झापूर चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग ‘पोजिशन संकट मे है’ मीम शेसर केले आहे.(After 2 consecutive fifties lord shardul memes went viral on social media)
Hum toh aap ko bowler samaj rahe the aap tho Warrior nikley🙌💥
Lord Shardul#Shardulthakur #ENGvIND pic.twitter.com/oKVv6wIkCF
— Soumen (@IamSoumenbiswal) September 2, 2021
https://twitter.com/Mr_Stark_/status/1434518900364873729?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1434518900364873729%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fsports.ndtv.com%2Fhindi%2Fcricket%2Ffans-share-lord-shardul-memes-for-his-contribution-to-the-test-series-says-what-will-happen-now-to-hardik-pandya-2531178
Lord Shardul to bowlers in this series 🥵🥶 #ENGvsIND #LordShardul pic.twitter.com/v9x7VNT4rP
— Shiva𝐌𝐬𝐝ian™ (@ShivaDhonifan7) September 5, 2021
Hardik Pandya is trending because of Lord Shardul Thakur's innings 👀
We have a better all rounder now pic.twitter.com/d5fK0aAkg2— Khushi🌻 (@damnitkhushi) September 5, 2021
Hardik Pandya after watching Shardul Thakur in the 4th test#ENGvsIND #LordShardul pic.twitter.com/zlnkpx5WBs
— Darshan Mundhra (@darshanmundhra7) September 5, 2021
Shardul Thakur can be an apt replacement of Hardik Pandya in shorter formats.
It's high time team management gives more space to Lord Shardul, if Hardik doesn't bowl in T20 matches.
Deepak Chahar too should be groomed. He is a power-hitter as well.#INDvENG #shardul #IND pic.twitter.com/0lBGqP4SYf
— Tej_Sports (@ItsTej) September 5, 2021
शार्दुल ठाकूरने दुसऱ्या डावात ६० धावांची महत्वपूर्ण खेळी केली होती. यासह त्याने रिषभ पंत सोबत मिळून महत्वाची भागीदारी केली होती. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला ४६६ धावांचा डोंगर उभारण्यात यश आले होते. यासह भारतीय संघाने इंग्लंड संघासमोर विजयासाठी ३६८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“तो असायला हवा होता”, चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाज अपयशी ठरल्याने चाहत्यांना आली अश्विनची आठवण
मायकल वॉनने पुन्हा तमाम भारतीयांच्या जखमेवर चोळले मीठ; अश्विनशी निगडित केले असे ट्विट
मायकल वॉनने पुन्हा तमाम भारतीयांच्या जखमेवर चोळले मीठ; अश्विनशी निगडित केले असे ट्विट