fbpx
Wednesday, January 20, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

…आणि तेव्हा ७७ वर्षांचे प्रणव दा क्रिकेट खेळण्यात रमले

When Pranab Mukherjee Plays Cricket

August 31, 2020
in क्रिकेट, टॉप बातम्या
0

नवी दिल्ली । भारत देशाचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे आज निधन झाले. वयाच्या ८४व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पुत्र अभिजीत यांनी ट्विटरच्या माध्यमातून आज ५ वाजून ४६ मिनीटांनी याची माहिती दिली. काही दिवसांपुर्वीच त्यांना कोरोना व्हायरसची बाधा झाली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच काही दिवसांपुर्वीच त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रीया करण्यात आली होती.

१० ऑगस्ट रोजी त्यांना दिल्लीतील आर आर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते व २१ दिवसांच्या लढ्यानंतर त्यांची आज प्राणज्योत मालावली.

२०१२ ते २०१७ या काळात ते देशाचे राष्ट्रपती होते. त्यांना २०१९मध्ये देशाचा सर्वाच्च सन्मान भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

प्रणव मुखर्जी हे एक उत्कृष्ट राजकीय नेता होतेच पण त्यांना खेळाबद्दलही प्रेम होते. २०१३ मध्ये ते राष्ट्रपती असताना त्यांच्या हस्ते नवी दिल्लीतील प्रेसिडेंशियल इस्टेट येथे नव्या क्रिकेट मैदानाचे उद्घाटन झाले होते. उद्घाटनावेळी ७७ वर्षांचे असलेल्या प्रणव दांनी हातात बॅटही घेतली होती. तसेच त्यांनी काही बॉल टोलावले होते. या दरम्यानचे अनेक फोटो त्यावेळी व्हायरल झाले होते.

विशेष म्हणजे प्रणव मुखर्जी यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) अध्यक्षपदासाठी १९८०च्या सुमारास ऑफर देण्यात आली होती. पण त्यांनी ती स्विकारली नाही.


Previous Post

१९८० सालीच प्रणवदां मिळाली होती बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची ऑफर

Next Post

सीएसकेला सोडून रैना परतला भारतात, परंतू धोनी मात्र आला चाहत्यांच्या निशाण्यावर

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@OdishaFC
टॉप बातम्या

आयएसएल २०२०-२१ : तळातील ओदिशाने हैदराबादला बरोबरीत रोखले

January 19, 2021
Photo Courtesy: Twitter/@cricketcomau
टॉप बातम्या

शानदार शुभमन…! स्टार्कच्या चेंडूला भिरकवले मैदानाबाहेर, पाहा व्हिडिओ

January 19, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

अबब! पुजाराने ऑस्ट्रेलियात खेळले आहे तब्बल ‘इतके’ चेंडू

January 19, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

नुसता विजय नाय तर थरारक विजय! भारतीय संघाच्या कामगिरीवर छत्रपती संभाजीराजेंकडून कौतुकाची थाप; म्हणाले

January 19, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

केव्हिन पीटरसनचे चक्क हिंदीत ट्विट, ‘या’ कारणासाठी दिला भारताला सावधगिरीचा इशारा  

January 19, 2021
Photo Courtesy: Twitter/@cricketcomau
टॉप बातम्या

व्हिडिओ : क्षणाक्षणाला वाढणारी उत्कंठा ते विजयानंतरचा जल्लोष, ऑस्ट्रेलियन कॅमेरामनने टिपलेले खास क्षण

January 19, 2021
Next Post
Photo Courtesy: Facebook/TheChennaiSuperKings

सीएसकेला सोडून रैना परतला भारतात, परंतू धोनी मात्र आला चाहत्यांच्या निशाण्यावर

Photo Courtesy: Twitter/ IPL & Lionsdenkxip

तुटपूंज्या किंमत मिळूनही 'हे' ५ खेळाडू ठरले आयपीएलमध्ये सुपर डुपर हिट

क्रीडा क्षेत्रातून माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना श्रद्धांजली; विराट, रोहितसह या खेळाडूंचे भावनिक ट्विट

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.