आशिया चषक 2023 स्पर्धेतील पाचवा सामना श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान कोलंबो येथे खेळला जात आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना प्रत्येकी 45 षटकांचा करण्यात आला. यामध्ये पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात विजेता ठरणारा संघ अंतिम फेरीत भारतीय संघासोबत खेळेल.
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): फखर झमान, अब्दुल्ला शफीक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, मोहम्मद हारिस, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम जूनियर, जमान खान
श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस, सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दसुन शनाका (कर्णधार), दुनिथ वेललागे, महिश थिक्षना, प्रमोद मदुशन, मथीशा पाथिराना
(Asia Cup 2023 Pakistan Won Toss And Elected To Bat First)
हेही वाचा-
पृथ्वी शॉबाबत धक्कादायक ब्रेकिंग! कोसळलाय संकटांचा डोंगर, लगेच वाचा
ना रोहित ना स्मिथ: वर्ल्डकपमध्ये फक्त दोन चेहरे असे, ज्यांनी केल्यात हजार धावा