Asia Cup 2025

पाकिस्तान सामन्यापूर्वी सूर्याने वाढवली चिंता, कर्णधार फलंदाजीसाठी उतरलाच नाही

—
सप्टेंबर 20, 2025

भारतीय क्रिकेट संघाने त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात ओमानचा 21 धावांनी पराभव केला. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याने प्लेइंग....

अर्शदीप सिंगचा नाद खुळा रेकाॅर्ड! टी20 क्रिकेटमध्ये केला भीमपराक्रम, बुमराह-सिराजही फेल

—
सप्टेंबर 20, 2025

भारतीय क्रिकेट संघाने टी20 आशिया कप 2025च्या त्यांच्या शेवटच्या गट टप्प्यातील सामन्यात ओमानचा 21 धावांनी पराभव केला. ओमानने सामन्यात भारताला कठीण आव्हान दिले, परंतु शेवटी....

आशिया कप 2025: निसटत्या विजयासह टीम इंडियाची विजयी हॅट्ट्रिक, ओमानचा 21 धावांनी पराभव

—
सप्टेंबर 20, 2025

आशिया कप 2025च्या शेवटच्या साखळी फेरीच्या सामन्यात भारताने ओमानचा 21 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 188 धावा केल्या आणि ओमानसमोर 189 धावांचे लक्ष्य....

सॅमसनची शानदार खेळी! भारतानं ओमानसमोर ठेवला 189 धावांचा डोंगर

—
सप्टेंबर 19, 2025

आशिया कप 2025च्या शेवटच्या साखळी सामन्यात ओमानविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 8 गडी गमावून 188 धावा केल्या. शेख झायेद स्टेडियमवर भारताकडून संजू सॅमसनने....

IND vs Onam : वेळ मिळाला पण टायमिंग नाही; संजू सॅमसनने तरीही खेचली फिफ्टी

—
सप्टेंबर 19, 2025

आशिया कप 2025 चा शेवटचा लीग सामना भारत आणि ओमान यांच्यात खेळला गेला. असे म्हटले जात होते की हा सामना सुपर फोरपूर्वी भारताचा सराव सामना....

आयसीसीचा मोठा निर्णय! भारत-पाक सामन्यात ‘ही’ व्यक्ती असणार मैदानाबाहेर?

—
सप्टेंबर 19, 2025

Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप 2025 मधील महामुकाबला (14 सप्टेंबर) रोजी खेळला गेला होता. भारताने जबरदस्त खेळ करत 7 विकेटने विजय....

वडिलांना श्रध्दांजली वाहिल्यानंतर श्रीलंकेचा स्टार खेळाडू होणार पुन्हा संघात सामील

—
सप्टेंबर 19, 2025

श्रीलंकेचा क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू दुनिथ वेल्लालागे अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर घरी परतला. 18 सप्टेंबर रोजी सकाळी त्याच्या वडिलांचे निधन झाले. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर त्याला ही दुःखद बातमी....

Asia Cup: टीम इंडियाचा भीमपराक्रम, टी20 क्रिकेटमध्ये गाठला अनोखा टप्पा

—
सप्टेंबर 19, 2025

भारतीय क्रिकेट संघ 2025 च्या टी20 आशिया कपमध्ये चांगली कामगिरी करत आहे, संघाने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून सुपर फोरमध्ये प्रवेश केला आहे. भारताने पहिल्या सामन्यात....

Asia Cup: प्रोटोकॉलमध्ये मीडिया मॅनेजरचा उल्लेख, आयसीसीच्या कठोर भूमिकेला PCBचं उत्तर!

—
सप्टेंबर 19, 2025

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) ने शुक्रवारी आपल्या मीडिया मॅनेजरने संयुक्त अरब अमिरात (UAE) विरुद्धच्या आशिया कप सामन्यापूर्वी झालेल्या बैठकीचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्याचं समर्थन केलं. ही....

आशिया कप सुपर-4 फॉरमॅटचं समीकरण नेमकं कसं? जाणून घ्या भारताला फायनलपर्यंत पोहोचण्यासाठी काय करावं लागणार?

—
सप्टेंबर 19, 2025

आशिया कप 2025 स्पर्धेचा (Asia Cup 2025) फायनल सामना रविवार, 28 सप्टेंबरला खेळला जाणार आहे. या स्पर्धेतील सुपर-4 मध्ये कोणत्या संघांना स्थान मिळाले ते ठरले....

IND vs OMAN: शुबमन गिलच्या दांड्या गुल! ओमानविरुद्ध केवळ 5 धावांवर बाद

—
सप्टेंबर 19, 2025

IND vs OMAN: भारतीय संघ आज (19 सप्टेंबर) शेख झायेद स्टेडियमवर ओमानविरुद्ध आशिया कप 2025 चा शेवटचा लीग सामना खेळत आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार....

पाकिस्तानी संघात सगळंच उलटं! ओपनर झाला विकेट टेकर, तर गोलंदाज बनला फिनिशर

—
सप्टेंबर 19, 2025

पाकिस्तान क्रिकेट संघ: यंदाच्या टी20 आशिया कपमध्ये, पाकिस्तानी संघाला भारताविरुद्ध 7 विकेटने पराभव पत्करावा लागला. त्यानंतर, पाकिस्तानी संघाने युएईविरुद्ध सामना खेळण्यासाठी प्रचंड नाट्य केले असले....

रोहितचा योग्य उत्तराधिकारी खेळाडू कोण? जाणून घ्या मोहम्मद कैफचा मोठा खुलासा!

—
सप्टेंबर 19, 2025

मागील वर्षी टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर या फॉरमॅटमधून निवृत्त झालेल्या रोहित शर्मा (Rohit Sharma & Virat Kohli) आणि विराट कोहलीच्या जाण्यानंतर टीममध्ये सहज बदल घडला....

IND vs OMAN: कर्णधार सूर्यकुमार यादव विसरला चक्क संघातील खेळाडूचे नाव? जाणून घ्या मजेशीर खुलासा समोर!

—
सप्टेंबर 19, 2025

आशिया कप 2025 (Asia Cup 2025) स्पर्धेतील लीग स्टेज मधील टीम इंडियाचा शेवटचा सामना ओमान संघाविरुद्ध आज म्हणजेच 19 सप्टेंबर रोजी खेळला जात आहे. टीम....

IND vs OMAN: टीम इंडियाने जिंकला टाॅस, फलंदाजीचा निर्णय! प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन मोठे बदल!!

—
सप्टेंबर 19, 2025

IND vs OMAN: भारतीय संघ आज (19 सप्टेंबर) शेख झायेद स्टेडियमवर ओमानविरुद्ध आशिया कप 2025 चा शेवटचा लीग सामना खेळत आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार....

Previous Next