---Advertisement---

CWC 2023: अखेर ऑस्ट्रेलियाच्या विजयाची बोहनी! श्रीलंकेचा सलग तिसरा पराभव

On: सोमवार, ऑक्टोबर 16, 2023 9:29 PM
---Advertisement---

2023 वनडे विश्वचषक स्पर्धेतील 14 वा सामना ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्या दरम्यान खेळला गेला. श्रीलंकेच्या सलामीवीरांनी केलेल्या चांगल्या कामगिरीनंतर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी पुनरागमन करत श्रीलंकेचा डाव 209 धावांवर रोखला. ऑस्ट्रेलियाला देखील सुरुवातीला धक्के बसल्यानंतर मिचेल मार्श व मार्नस लॅब्युशेन यांनी संघाचा डाव सावरत भागीदारी केली. त्यानंतर जोश इंग्लिस व ग्लेन मॅक्सवेल यांनी आक्रमक खेळ करत ऑस्ट्रेलियाला स्पर्धेतील पहिला विजय मिळवून दिला.

(Australia Register First Win In ODI World Cup 2023 Beat Srilanka)

महत्वाच्या बातम्या – 
ऑस्ट्रेलियाचे जोरदार कमबॅक! शतकी सलामीनंतर श्रीलंकेचा अवघ्या 209 धावांत उडाला खुर्दा
कॅप्टन असावा तर असा! पाकिस्तानच्या डावाला रोहितच्या ‘त्या’ निर्णयामुळे लागला सुरूंग, कुलदीपने केला खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---