Pranali K
INDvsPAK: फिल्डिंगमध्ये पाकिस्तानची हाराकिरी सुरूच! पहिले कॅच सोडला नंतर रनआऊटचा चान्सही..
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना सुरू आहे. हा सामना १९ वर्षाखालील मुलांच्या वनडे विश्वचषकातील सुपर-६चा सामना आहे. बुलवायोमध्ये सुरू असलेल्या या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम....
न्यूझीलंडविरुद्ध भारताचा वर्ल्डरेकॉर्ड! ईशान-अर्शदीपमुळे टीम इंडियाच्या नावावर खास कामगिरी
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात मालिकेतील शेवटचा टी२० सामना शनिवारी (३१ जानेवारी) तिरुअनंतपुरममध्ये खेळला गेला. यामध्ये भारताने ४६ धावांनी विजय मिळवला. यामुळे भारताने पाच सामन्यांची ही....
INDvsNZ T20: संजूने नाहीतर इशानने का केली विकेटकीपिंग? कॅप्टन सूर्याने केला खुलासा
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात टी२० मालिकेतील शेवटचा सामना शनिवारी (३१ जानेवारी) खेळला गेला. तिरुअनंतपुरममध्ये खेळला गेलेला हा सामना सुरू होण्याआधीच चर्चेत आला होता. भारताचा विकेटकीपर-फलंदाज....
टी20 वर्ल्डकपआधी पाकिस्तानी खेळाडूची ‘बॉलिंग ऍक्शन’ संशयास्पद! ऑस्ट्रेलियाची नाराजी, वाचा सविस्तर
पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची टी२० मालिका खेळली जात आहे. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या पाकिस्तानने यामध्ये त्यांचा दबदबा चांगलाच निर्माण केला आहे. या मालिकेकडे आगामी....
ऑलिम्पिक कांस्यविजेत्या माजी कर्णधाराला संघातून डच्चू! दुर्लक्षित केल्याचे कारण आले समोर, मोठ्या विक्रमाची संधी…
प्रो हॉकी लीगसाठी भारतीय हॉकी पुरूष संघ जाहीर झाला आहे. या ३३ सदस्यांच्या संघातून भारतीय हॉकी पुरूष संघाचा माजी कर्णधार मनप्रीत सिंगला वगळले आहे. त्याचबरोबर....
रणजी ट्रॉफीमध्ये अर्जुन तेंडुलकरचा धमाका! खास ‘फिफ्टी’ करत पोहोचला वडिलांच्या विक्रमाजवळ
सध्या भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफी २०२५-२६चा हंगाम सुरू आहे. यामध्ये संघांचे उपांत्यपूर्व फेरी गाठण्याचे प्रयत्न असून एलीट ग्रुपचे सामने सुरू आहेत. या स्पर्धेत अर्जुन....
जोकोविच कारकिर्दीतील 11वे तर अल्काराझ पहिले ऑस्ट्रेलिया ओपन जिंकण्यास आतूर! विरोधात कोणी मारली बाजी? वाचा सविस्तर
ऑस्ट्रेलियन ओपन २०२६ पुरूष एकेरीच्या अंतिम फेरीत आज (१ फेब्रुवारी) सर्बियाचा नोवाक जोकोविच आणि स्पेनचा कार्लोस अल्काराज एकमेंकासमोर येणार आहेत. जोकोविचने उपांत्य फेरीत इटलीच्या यानिक....
T20 WC26: महत्वाचे! भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी आयसीसीची मोठी घोषणा, ‘या’ दिग्गजांवर सोपवली जबाबदारी
आगामी टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धा कधी एकदाचा सुरू होतो असे चाहत्यांना वाटत आहे. सर्व या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत आहेत. यातील पहिला सामना ७ फेब्रुवारीला....
INDvsNZ: श्री पद्यनाभस्वामी मंदिरात रिंकू-सूर्यामध्ये नक्की काय झाले, पाहा व्हिडिओ
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाचवा आणि मालिकेतील शेवटचा सामना शनिवारी (३१ जानेवारी) खेळला जाणार आहे. हा सामना तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. यासाठी....
टी20 वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियाचा बॅकअप प्लान तयार! खेळाडूने नुकतेच ठोकलंय वादळी शतक
भारत आणि श्रीलंकेत ७ फेब्रुवारीपासून पुरूषांच्या टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेला सुरूवात होणार आहे. यासाठी जवळपास सर्व सहभागी देशांनी आपापले संघ जाहीर केले आहे. काहींना मात्र....
कॅप्टन सिराज ऑन फायर! राहुलचीही स्पेशल खेळी, दिल्लीविरुद्ध मुंबई मजबूत स्थितीत
भारताचे अनेक खेळाडू जे राष्ट्रीय संघाच्या टी२०चे भाग नाहीत ते स्थानिक क्रिकेटमध्ये खेळत आहेत. त्यामध्ये भारताचा कसोटी-वनडे संघाचा कर्णधार शुबमन गिल, मोहम्मद सिराज, केएल राहुल,....
कॅप्टन सूर्याने त्याच्यात गावी केले संजूचे भन्नाट स्वागत, पाहा गमतीशीर व्हिडिओ
भारत विरुद्ध न्यूझीलंड टी२० मालिका संपत आली आहे. पाच सामन्यांच्या या टी२० मालिकेतील शेवटचा सामना तिरुअनंतपुरममध्ये शनिवारी (३१ जानेवारी) खेळला जाणार आहे. भारताचा विकेटकीपर-फलंदाज संजू....
किवींची ताकद वाढली! न्यूझीलंडच्या संघात बदल, टी20 वर्ल्डकपसाठी टीममध्ये नव्या पठ्ठ्याची एंट्री
न्यूझीलंड क्रिकेट संघ सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेमुळे दोन्ही संघ सरावात व्यस्त आहे. त्यासाठी दोन्ही संघात पाच सामन्याची टी२० मालिका सूरू आहे.....


















