“अश्विनच्या निर्णयाचं आश्चर्य वाटतं, त्याला योग्य निरोप मिळायला हवा”, महान कर्णधाराचं वक्तव्य
रविचंद्रन अश्विननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती घेतल्यामुळे भारताचे विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देवही आश्चर्यचकित झाले आहेत. कपिल देव यांना वाटतं...