Ravi Swami

Ravi Swami

Photo Courtesy: X (Twitter)

“तर विराट भारतालाही विसरेल…”, शाहिद आफ्रिदीने कोहलीबद्दल केले मोठे वक्तव्य

भारतीय संघ 2025 मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्राॅफी साठी पाकिस्तानमध्ये जाणार नसल्याच्या बातम्या समोर येत आहेत. आश्या स्थितीत पाकिस्तानचा माजी क्रिकेटर...

James Anderson

जेम्स अँडरसनने रचला इतिहास, हा विक्रम करणारा ठरला जगातील पहिला वेगवान गोलंदाज

जेम्स अँडरसन त्याच्या कारकिर्दीतील शेवटची कसोटी सामना खेळत आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना...

IND vs SL

भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेची घोषणा, कर्णधाराने सोडलं नेतृत्व, संघाला मोठा धक्का

यंदाच्या टी-20 विश्वचषकात काही संघांच्या खराब कामगिरीमुळे गोंधळ झाला होता. या यादीत पाकिस्तान संघ पहिल्या स्थानावर आहे. मात्र खराब कामगिरीचा...

ind vs pak

चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी भारतीय संघ का नाही जाणार पाकिस्तानमध्ये? पाहा नेमकं कारण..

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी टीम इंडिया पाकिस्तानचा दौरा करणार नाही आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ  आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC)...

Photo Courtesy : x (Twitter)

हे काय, कार्यकाळ सुरु होण्यापूर्वीच बिनसलं? बीसीसीआयने हेड कोच गंभीरच्या दोन्ही अटी फेटाळल्या

गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक बनला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गेल्या मंगळवारी गंभीरची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती...

Gautam Gambhir

आग, आक्रमकता आणि प्रेम…, गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यावर दक्षिण आफ्रिकेच्या ‘डीजे’ने काय म्हटले?

गौतम गंभीरची नुकतीच टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली. गंभीरची आतापर्यंतची कारकीर्द उत्कृष्ट राहिली आहे. त्याच्या आक्रमकतेमुळे तो खूप...

Photo Courtesy: X (Twitter)

ऑस्ट्रेलिया क्रिकेटमध्ये फूट? मिचेल स्टार्कची नाराजी; अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवाशी संबंधित प्रकरण

ऑस्ट्रेलियाचा स्टार वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने आपल्या वक्तव्याने खळबळ उडवून दिली आहे. स्टार्कने 2024 टी-20 विश्वचषकात अफगाणिस्तानविरुद्ध टीम मॅनेजमेंटच्या रणनीतीवर...

Photo Courtesy: X (Twitter)

जडेजाच्या जागी टीम इंडियात या खेळाडूची वर्णी? झिम्बाब्वेविरुद्ध दाखवली अप्रतिम कामगिरी

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका खेळवली जात आहे. वॉशिंग्टन सुंदर या मालिकेत खेळत आहे. हरारे येथे झालेल्या...

Photo Courtesy: X (Twitter)

मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर गौतम गंभीर अँक्शन मोड मध्ये, बीसीसीआयसमोर ठेवली ही मोठी मागणी

टीम इंडियाला गौतम गंभीरच्या रूपाने नवा मुख्य प्रशिक्षक मिळाला आहे, मात्र त्याच्या सपोर्टिंग स्टाफची निवड अद्याप झालेली नाही. दरम्यान, गंभीरने...

India vs Pakistan

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025; भारतीय संघाचा पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार, बीसीसीआयने आयसीसीकडे दिला विशेष प्रस्ताव

पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या तयारीत आहे. पण भारतीय खेळाडू पाकिस्तानात जाण्यास तयार नाहीत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचाही (बीसीसीआय) यासंबधी...

Photo Courtesy: Twitter/CricCrazyJohns

“अन्यथा मला हे बोनस…”, केवळ द्रविडच नाही तर रोहितनेही दाखवले मनाचा मोठेपणा

टी20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद जिंकल्यानंतर टीम इंडियाला बीसीसीआयकडून बोनस बक्षीस रक्कम म्हणून 125 कोटी रुपये देण्यात आले. टीम इंडियाचे...

Photo Courtesy: X (Twitter)

UEFA 2024, नेदरलँडला 2-1 ने नमवून इंग्लंडचे अंतिम सामन्यात धडक, फायनलमध्ये स्पेन विरुद्ध होणार जंगी लढत

बर्लिनच्या ऐतिहासिक ऑलिम्पियास्टॅडियन येथे रविवारी 15 जुलै (भारतात सोमवारी) युरोपियन फुटबाॅल चॅम्पियन 2024 साठी अंतिम सामना निश्चित केला आहे.  कारण...

Indian-Cricket-Team

आगामी श्रीलंका दाैऱ्याआधीच गाैतम गंभीरची गुगली, हा स्टार होणार भारतीय संघाचा कर्णधार

टीम इंडियाचा हेड कोच होताच गाैतम गंभीर कामला लागला आहे. आगामी श्रीलंकेदाैऱ्यापासून त्याचा कार्यकाळ सुरु होणार आहे. ज्यामध्ये टीम इंडिया...

Virat Kohli

मी कोणत्या विराट कोहलीला ओळखत नाही, स्टार फुटबाॅलपटूनी भारताच्या माजी कर्णधाराला ओळखण्यास दिला नकार

या स्टार अनुभवी फुटबॉलपटूने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीला ओळखण्यास नकार दिला आहे. स्वीडनचा स्टार फुटबॉलपटू झ्लाटन इब्राहिमोविच...

Photo Courtesy: X (Twitter)

गौतम गंभीरचे माझ्या सोबत नेहमीच भांडण! माजी पाकिस्तानी खेळाडूनं केला गोप्यस्फोट

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गंभीरची भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. यानंतर गंभीरची सर्वत्र चर्चा होत आहे. गंभीरने राहुल...

Page 55 of 73 1 54 55 56 73

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.